'युनिसेफ स्वच्छ भारत अंमलबजावणी पुरस्कार', २०१९ - कामरेड्डी जिल्हा, तेलंगणा

Date : Dec 27, 2019 10:48 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
'युनिसेफ स्वच्छ भारत अंमलबजावणी पुरस्कार', २०१९ - कामरेड्डी जिल्हा, तेलंगणा
'युनिसेफ स्वच्छ भारत अंमलबजावणी पुरस्कार', २०१९ - कामरेड्डी जिल्हा, तेलंगणा

'युनिसेफ स्वच्छ भारत अंमलबजावणी पुरस्कार', २०१९ - कामरेड्डी जिल्हा, तेलंगणा

  • कामरेड्डी जिल्हा, तेलंगणाला २०१९ चा 'युनिसेफ स्वच्छ भारत अंमलबजावणी पुरस्कार'

वेचक मुद्दे

  • तेलंगणाच्या कामरेड्डी जिल्ह्याला संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बाल आणि शिक्षण निधी - युनिसेफ (United Nations International Children’s and Education Fund - Unicef) २०१९ पुरस्कार प्राप्त

  • पाणी स्वच्छतेमध्ये स्वच्छ भारत मिशनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुरस्कार प्राप्त

कामरेड्डी जिल्ह्याबद्दल थोडक्यात

अग्रक्रम

  • देशात सर्वात वरच्या स्थानावर राहण्यास कारणीभूत क्षेत्रे

    • स्वच्छ दर्पण भित्तीचित्रे

    • स्वच्छ सर्वेक्षण

    • स्वच्छ सुंदर शौचालय

    • वैयक्तिक स्वच्छतागृहे

  • इतर अनेक उपक्रमांमध्ये कामरेडी जिल्हा अग्रेसर

स्वच्छ भारत अभियान मोहीम

सुरुवात

  • २ ऑक्टोबर २०१४

उद्दिष्ट

  • ग्रामीण भारतात ९० दशलक्ष कोटींच्या शौचालयांची बांधणी करणे

अंदाजित खर्च

  • १.९६ लाख कोटी

घोषवाक्य

  • एक पाऊल स्वच्छतेकडे (One step towards cleanliness)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.