BBC 'स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर', २०१९ पुरस्कार: बेन स्टोक्स

Date : Dec 20, 2019 04:23 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
BBC 'स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर', २०१९ पुरस्कार: बेन स्टोक्स
BBC 'स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर', २०१९ पुरस्कार: बेन स्टोक्स

BBC 'स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर', २०१९ पुरस्कार: बेन स्टोक्स

  • इंग्लंड क्रिकेटपटू बेन स्टोक्स २०१९ च्या BBC 'स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्काराचा मानकरी

पुरस्कार प्रदान

  • डेनिस लॉ (प्रिन्सेस रॉयल आणि ​​माजी मॅनचेस्टर युनायटेड आणि स्कॉटलंडचे फुटबॉलपटू)

वेचक मुद्दे

  • २००५ मध्ये अँड्र्यू फ्लिंटॉफला पुरस्कार

  • त्याच्यानंतर पहिलाच क्रिकेटपटू

कामगिरी

  • इंग्लंडचा लॉर्डस् येथे न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय

  • नाट्यमय सुपर ओव्हर जिंकून इंग्लंड प्रथमच विश्वचषक विजेता

  • बेन स्टोक्सला 'सामनावीर' पुरस्कार

BBC 'स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्काराबद्दल थोडक्यात

निर्मिती

  • पॉल फॉक्स

प्रथम पुरस्कार

  • ३० डिसेंबर १९५४

निवड प्रक्रिया

  • पूर्वनिश्चित यादीतील उमेदवारांबाबत मतमोजणी

  • सर्वाधिक मतप्राप्त उमेदवार विजयी घोषित

गत पुरस्कार विजेते

  • २०१८: जेरायंट थॉमस (इंग्लंड)

  • २०१७: मो फराह (इंग्लंड)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.