'UWW जूनियर फ्रीस्टाईल रेसलर ऑफ द इयर', २०१९: दीपक पुनिया

Date : Dec 19, 2019 07:02 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
'UWW जूनियर फ्रीस्टाईल रेसलर ऑफ द इयर', २०१९: दीपक पुनिया
'UWW जूनियर फ्रीस्टाईल रेसलर ऑफ द इयर', २०१९: दीपक पुनिया

'UWW जूनियर फ्रीस्टाईल रेसलर ऑफ द इयर', २०१९: दीपक पुनिया

  • दीपक पुनिया ठरला २०१९ सालचा 'UWW जूनियर फ्रीस्टाईल रेसलर ऑफ द इयर'

वेचक मुद्दे

  • पुनिया १८ वर्षांत ज्युनियर जागतिक जेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू

  • ज्येष्ठ जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धा २०१९ मध्ये पदार्पणातच रौप्यपदक

युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (United World Wrestling - UWW) बद्दल थोडक्यात

स्थापना

  • १९१२

मुख्यालय

  • स्वित्झर्लंड

सदस्यत्व

  • १७६ राष्ट्रीय महासंघ प्रतिनिधी

विशेषता

  • हौशी कुस्ती खेळासाठी आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था

  • ऑलिम्पिकमधील कुस्ती देखरेख

  • जागतिक कुस्ती स्पर्धेचे यजमानपद

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.