अरफा शेरवानी आणि रोहिणी मोहन यांचा चमेली देवी जैन पुरस्काराने सन्मान
Updated On : Mar 24, 2020 11:15 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके

अरफा शेरवानी आणि रोहिणी मोहन यांचा चमेली देवी जैन पुरस्काराने सन्मान
-
चमेली देवी जैन पुरस्काराने अरफा शेरवानी आणि रोहिणी मोहन यांचा सन्मान
वेचक मुद्दे
-
'द वायर' च्या अरफा शेरवानी आणि बेंगलोरमधील फ्रीलांसर(Freelancer) रोहिणी मोहन यांना उत्कृष्ट महिला पत्रकारितेसाठी संयुक्तपणे चमेली देवी जैन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
ठळक बाबी
-
काश्मीर आणि उत्तर प्रदेशमधील संघर्षामय परिस्थितीतही दिल्या गेलेल्या अहवालाकरिता शेरवानीची निवड करण्यात आली आहे
-
मोहन यांनी आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Register of Citizens - NRC) बाबीविषयीच्या अहवालामुळे पत्रकारितेसाठी एक मैलाचा दगड ठरला आहे
निवड समिती: सदस्य
-
झोया हसन (राजकीय विश्लेषक)
-
श्री. निवासन जैन (पत्रकार)
-
मनोज मिट्टा
मिडीया फाऊंडेशन बाबत थोडक्यात
अध्यक्ष
-
श्री. हरीश खरे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.