झोया अख्तर यांचा IIFTC पर्यटन प्रभाव पुरस्कार, २०२० ने गौरव

Updated On : Mar 31, 2020 14:45 PM | Category : पुरस्कार आणि पुस्तकेझोया अख्तर यांचा IIFTC पर्यटन प्रभाव पुरस्कार, २०२० ने गौरव
झोया अख्तर यांचा IIFTC पर्यटन प्रभाव पुरस्कार, २०२० ने गौरव Img Src (Wikipedia)

झोया अख्तर यांचा IIFTC पर्यटन प्रभाव पुरस्कार, २०२० ने गौरव

 • IIFTC पर्यटन प्रभाव पुरस्कार (Tourism Impact Award), २०२० ने झोया अख्तर यांचा गौरव

ठिकाण

 • सदर परिषद महाराष्ट्रातील मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती

औचित्य

 • ८ वी भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म टूरिझम कॉन्क्लेव (India International Film Tourism Conclave - IIFTC) आयोजित करण्यात आली होती

 • त्यामध्ये सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे

वेचक मुद्दे

 • भारतीय चित्रपट निर्मात्या झोया अख्तर यांना त्यांच्या सिनेमातून जागतिक पर्यटनासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले

 • IIFTC पर्यटन प्रभाव पुरस्काराने (Tourism Impact Award) त्यांचा गौरव करण्यात आला आहे

'झोया अख्तर'बाबत थोडक्यात

जन्म

 • १४ ऑक्टोबर १९७२

उल्लेखनीय कामगिरी: चित्रपट

 • लक बाय चान्स

 • जिंदगी ना मिलेगी दोबारा

 • दिल धडकन दो

 • गली बॉय

 • मेड इन हेवन

 • तलाश

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)