कादंबरीकार रुचिका तोमरला २०२० चा पेन / हेमिंग्वे पुरस्कार
रुचिका तोमरने २०२० पेन / हेमिंग्वे पुरस्कार तिच्या 'A Prayer for Travelers' या पदार्पणातील कादंबरीसाठी जिंकला आहे
९ जुलै २०१९ रोजी ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली होती
कादंबरीमध्ये २ स्त्रियांच्या मैत्रीबद्दल वर्णन केले गेले आहे
ज्यांची मैत्री क्लिष्ट पद्धतीने वाढत जाते आणि एक मैत्रीण अदृश्य होईपर्यंत त्यातील गुंतागुंत वाढत जाते
१९७६
मेरी हेमिंग्वे
वार्षिक
अमेरिकन लेखकाद्वारे पूर्ण लांबीच्या कादंबरी किंवा लघुकथांच्या पुस्तकाला प्रतिवर्षी पुरस्कृत करण्यात येते
काल्पनिक बाबीतील पूर्ण लांबीचे पुस्तक ज्यांनी यापूर्वी प्रकाशित केलेले नाही अशा लोकांबाबत पुरस्काराचा विचार करण्यात येतो
अर्नेस्ट हेमिंग्वे फाऊंडेशन / सोसायटी मार्फत सदर पुरस्कार प्रदान करण्याला सहयोग केला जातो
'पेन अमेरिका'द्वारे सदर पुरस्काराचे प्रशासन करण्यात येते
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.