नवीन पटनाईक यांच्या हस्ते 'अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ द डेअरडेव्हिल डेमोक्रॅट' पुस्तकाचे प्रकाशन

Date : Mar 19, 2020 11:07 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
नवीन पटनाईक यांच्या हस्ते 'अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ द डेअरडेव्हिल डेमोक्रॅट' पुस्तकाचे प्रकाशन
नवीन पटनाईक यांच्या हस्ते 'अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ द डेअरडेव्हिल डेमोक्रॅट' पुस्तकाचे प्रकाशन Img Src (YouTube)

नवीन पटनाईक यांच्या हस्ते 'अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ द डेअरडेव्हिल डेमोक्रॅट' पुस्तकाचे प्रकाशन

 • 'अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ द डेअरडेव्हिल डेमोक्रॅट' पुस्तकाचे नवीन पटनाईक यांच्या हस्ते प्रकाशन

ठिकाण

 • भुवनेश्वर, ओडीशा

अनावरण

 • श्री. नवीन पटनाईक (मुख्यमंत्री, ओडीशा)

निमित्त

 • ओडीशाचे माजी मुख्यमंत्री कै. बिजू पटनाईक यांच्या १०४ व्या जयंती निमित्त पुस्तकाचे अनावरण करण्यात आले

वेचक मुद्दे

 • ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते 'अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ द डेअरडेव्हिल डेमोक्रॅट' नावाच्या कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले

 • प्रसिद्ध नेते आणि नवीन पटनाईक यांचे वडील कै. बिजू पटनाईक यांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या कार्यांबद्दल या पुस्तकात माहिती देण्यात आली आहे

'ओडीशा'बाबत थोडक्यात

राज्यपाल

 • श्री. गणेशी लाल

मुख्यमंत्री

 • श्री. नवीन पटनाईक

राजधानी

 • भुवनेश्वर

राष्ट्रीय उद्याने

 • भितरकनिका राष्ट्रीय उद्यान

 • सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.