व्ही. प्रवीण राव यांनी जिंकला २०१७-२०१९ या कालावधीसाठीचा एम. एस. स्वामीनाथन पुरस्कार

Date : Mar 21, 2020 11:05 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
व्ही. प्रवीण राव यांनी जिंकला २०१७-२०१९ या कालावधीसाठीचा एम. एस. स्वामीनाथन पुरस्कार
व्ही. प्रवीण राव यांनी जिंकला २०१७-२०१९ या कालावधीसाठीचा एम. एस. स्वामीनाथन पुरस्कार Img Src (Telangana Today)

व्ही. प्रवीण राव यांनी जिंकला २०१७-२०१९ या कालावधीसाठीचा एम. एस. स्वामीनाथन पुरस्कार

 • २०१७-२०१९ या कालावधीसाठीचा एम. एस. स्वामीनाथन पुरस्कार व्ही. प्रवीण राव यांनी जिंकला

सध्या कार्यरत

 • व्ही. प्रवीण राव प्राध्यापक जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत

पुरस्कार: आवृत्ती

 • त्यांना दिला जाणारा यंदाचा डॉ. एम. एस स्वामीनाथन पुरस्कार एकूण ७ वा आहे

योगदान क्षेत्रे

 • कृषी संशोधन

 • अध्यापन

 • विस्तार

 • प्रशासन

प्रकल्प हाताळणी

 • राव यांच्यामार्फत सूक्ष्म सिंचन विषयक १३ संशोधन आणि ६ सल्लागार प्रकल्प हाताळण्यात आले आहेत

कार्यप्रणाली: संबंधित देश

 • भारत

 • इस्राईल

 • दक्षिण आफ्रिका

'तेलंगणा'बाबत थोडक्यात

स्थापना

 • २ जून २०१४

मुख्यमंत्री

 • श्री. के. चंद्रशेखर राव

राज्यपाल

 • श्री. तामिळसाई सौंदराराजन

राजधानी

 • हैद्राबाद

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.