स्मृती इराणी यांच्या हस्ते 'क्रॉनिकल्स ऑफ चेंज चॅम्पियन्स' पुस्तक प्रकाशित

Updated On : Mar 17, 2020 17:43 PM | Category : पुरस्कार आणि पुस्तकेस्मृती इराणी यांच्या हस्ते 'क्रॉनिकल्स ऑफ चेंज चॅम्पियन्स' पुस्तक प्रकाशित
स्मृती इराणी यांच्या हस्ते 'क्रॉनिकल्स ऑफ चेंज चॅम्पियन्स' पुस्तक प्रकाशित Img Src (EDUCATION BRO)

स्मृती इराणी यांच्या हस्ते 'क्रॉनिकल्स ऑफ चेंज चॅम्पियन्स' पुस्तक प्रकाशित 

  • 'क्रॉनिकल्स ऑफ चेंज चॅम्पियन्स' पुस्तकाचे स्मृती इराणी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले

ठिकाण

  • नवी दिल्ली

प्रकाशन

  • स्मृती इराणी (केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री)

वेचक मुद्दे

  • सदर पुस्तकात २५ अभिनव उपक्रमांचे संकलन करण्यात आले आहे

  • राज्य व जिल्हा पातळीवर घेण्यात आलेल्या योजनांचे सुस्पष्ट आणि सुरचित एकत्रिकरण करण्यात आले आहे

ठळक बाबी

  • २२ जानेवारी २०१५ रोजी हरियाणातील पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनावरण झालेल्या हस्ते बेटी बचाओ, बेटी पढाओ या फ्लॅगशिप योजने अंतर्गत रावबल्या जाणाऱ्या सर्व योजना एकत्र संकलित करण्यात आल्या आहेत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)