जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे तेलंगणामध्ये उद्घाटन

Date : Feb 01, 2020 10:47 AM | Category : आंतरराष्ट्रीय
जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे तेलंगणामध्ये उद्घाटन
जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे तेलंगणामध्ये उद्घाटन Img Src (The News Minute)

जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे तेलंगणामध्ये उद्घाटन

  • तेलंगणामध्ये जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन

ठिकाण

  • तेलंगणा

आयोजक

  • हार्टफुलनेस संस्था जागतिक मुख्यालय, हैदराबाद

  • श्री राम चंद्र मिशन

क्षमता

  • १ लाख

रचना

  • मध्यवर्ती हॉल

  • ८ बाह्य इमारती

अनावरण उपस्थिती

  • योगगुरू बाबा रामदेव

  • इतर मान्यवर

हार्टफुलनेस लालाजी महाराज 

  • हार्टफुलनेस संस्था मार्गदर्शक

केंद्र उद्देश

  • शारीरिक महत्व दृष्ट्या रचनेत उपयुक्तता वाढवणे

  • ध्यानातून आपले जीवन सुधारावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणा

  • विश्वाकडून मानवजातीला दिलेली उदार भेटीचा चांगल्या पद्धतीने वापर करणे

हार्टफुलनेस संस्थेबाबत थोडक्यात

  • राज योग ध्यान धारणा व्यवस्था

  • सहज मार्ग किंवा नैसर्गिक पथ म्हणून देखील ओळख

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.