भारतीय औषधकोशाला मान्यता देणारा पहिला देश: अफगाणिस्तान

Date : Dec 21, 2019 06:43 AM | Category : आंतरराष्ट्रीय
भारतीय औषधकोशाला मान्यता देणारा पहिला देश: अफगाणिस्तान
भारतीय औषधकोशाला मान्यता देणारा पहिला देश: अफगाणिस्तान

भारतीय औषधकोशाला मान्यता देणारा पहिला देश: अफगाणिस्तान 

  • अफगाणिस्तान ठरला भारतीय औषधकोशाला मान्यता देणारा पहिला देश

आयोजन

  • इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान सार्वजनिक आरोग्य मंत्रालय

  • औषध आणि आरोग्य उत्पादन नियामक विभाग

मंत्रालये प्रयत्न

  • वाणिज्य विभाग

  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

उपयोजन

  • औषध प्रयोगशाळेत प्रतिष्ठित औषधकोश वापर

  • आरोग्य उत्पादने गुणवत्ता आधारावरही वापर

भारतीय औषधकोश (Indian Pharmacopoeia - IP) बाबत थोडक्यात

कायदा आणि नियमावली

  • औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा (Drugs and Cosmetics Act), १९४० आणि नियम १९४५ नुसार अधिकृतपणे मान्यताप्राप्त पुस्तक

मानके: निकष

  • भारतात उत्पादित आणि वितरित औषधांबाबत मानके ठरविणे

  • शुद्धता, ओळख आणि सामर्थ्य इ. दृष्टीने दर्जा निर्दिष्ट करणे

  • औषधी उत्पादने गुणवत्ता खात्री करणे

  • भारतीय फार्माकोपिया आयोगाकडून (IPC) प्रदान कायदेशीर आणि वैज्ञानिक मानकांद्वारे गुणवत्ता चाचणी

कायदेशीर तरतूद

  • औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० मध्ये नोंद

  • दुसऱ्या परिशिष्टात अधिकृत मान्यताप्राप्त पुस्तक असल्याचा उल्लेख

  • पुढील बाबींसाठी मार्गदर्शक

    • विक्रीसाठी निर्मिती

    • विक्री आणि वितरण यासाठी प्रदर्शन

    • आयात औषधे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.