FEMBoSA च्या अध्यक्षपदाची जबाबदारी बांगलादेशकडून भारताकडे

Date : Jan 28, 2020 04:15 AM | Category : आंतरराष्ट्रीय
FEMBoSA च्या अध्यक्षपदाची जबाबदारी बांगलादेशकडून भारताकडे
FEMBoSA च्या अध्यक्षपदाची जबाबदारी बांगलादेशकडून भारताकडे Img Src (Election Commission of India)

FEMBoSA च्या अध्यक्षपदाची जबाबदारी बांगलादेशकडून भारताकडे

  • बांगलादेशकडून FEMBoSA च्या अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडे

ठिकाण

  • नवी दिल्ली

बैठक

  • १० वी वार्षिक

FEMBoSA लोगो सुपूर्द

  • श्री. हुडा यांच्याकडून श्री. सुनील अरोरा यांना

FEMBoSA बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • FEMBoSA म्हणजेच Forum of the Election Management Bodies of South Asia

  • दक्षिण आशियातील निवडणूक व्यवस्थापन मंडळाचे मंच

विशेषता

  • सार्क देशांची प्रादेशिक संघटना निवडणूक व्यवस्थापन संस्था

  • निवडणूक व्यवस्थापन संस्थांची सक्रिय क्षेत्रीय संस्था

स्थापना

  • दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (South Asian Association for Regional Cooperation - SAARC) देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था प्रमुखांच्या परिषदेमध्ये

  • नवी दिल्ली येथे मे २०१२ मध्ये आयोजित तिसऱ्या परिषदेत

सदस्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.