आंतरराष्ट्रीय Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

भारत - ऑस्ट्रेलिया: तिसरा '२ + २ संवाद' नवी दिल्लीत

भारत - ऑस्ट्रेलिया: तिसरा '२ + २ संवाद' नवी दिल्लीत ९ डिसेंबर २०१९ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा '२ + २ संवाद' नवी दिल्लीत संपन्न ठिकाण नवी दिल्ली भारतीय गट नेतृत्व श्री. अजय कुमार (संरक्षण सचिव) श्री. विजय गोखले (परराष्ट्र सचिव) ऑस्ट्रेलिया गट नेतृत्व ग्रेग मोरियर्ती (संरक्षण सचिव) फ्रान्सिस अ‍ॅडमसन (परराष्ट्र सचिव) पार्श्वभूमी तिसरा २ + २ संवाद होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण सचिवांनी द्विपक्षीय बैठक भारतीय संरक्षण सचिवांकडून दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांदरम्यानच्या संरक्षण कार्याबाबत समाधान व्यक्त भारताकडून व्याप्ती व गुंतागुंत या दोन्ही स्तरांवर ऑस्ट्रेलियाशी संरक्षण सहकार्य वाढविण्याची वचनबद्धता व्यक्त चर्चा विषय संरक्षण उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढविणे प्रादेशिक सुरक्षाविषयक समस्या सुरक्षा आणि सामरिक संबंधांवर लक्ष केंद्रित द्विपक्षीय संरक्षण गुंतवणूक द्विपक्षीय संबंध सर्व बाबी आढावा मुख्य लक्ष जानेवारी २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या दौर्‍यावरील द्विपक्षीय निकालांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून मॉरिसन यांचा भारत दौरा आणि रायसीना संवादात उद्घाटन भाषण प्रयोजित
11 महिन्यांपूर्वी
Current Affairs

मलेशियामध्ये २७ वर्षांत पोलिओची पहिली नोंद

मलेशियामध्ये २७ वर्षांत पोलिओची पहिली नोंद गेल्या २७ वर्षांत मलेशियामध्ये पहिली पोलिओची नोंद शेवटची नोंद १९९२ स्थानिक आजार स्वरूप देश पाकिस्तान अफगाणिस्तान वेचक मुद्दे आरोग्य अधिकाऱ्यांकडून ३ महिन्यांच्या मलेशियन शिशुला पोलिओ झाल्याचे निदान आशिया-पॅसिफिक देशात २७ वर्षांत घडलेली ही पहिली घटना कारणीभूत घटक लसीकरण सुविधा अभाव २००० मध्ये मलेशिया पोलिओमुक्त घोषित मात्र २०१९ मध्ये आढळ पोलिओ आजाराबद्दल थोडक्यात शास्त्रीय नाव पोलिओमायलाईटिस (Poliomyelitis) आजार स्वरूप विषाणूजन्य अत्यंत संक्रामक विषाणू पोलिओ व्हायरस (Poliovirus) आघात क्षेत्र मज्जासंस्था (nervous system) परिणाम अर्धांगवायूचा झटका मेंदू आणि पाठीचा कणा यांवर आघात प्रसार अन्न मानवी विष्ठायुक्त पाणी संक्रमित लाळ
11 महिन्यांपूर्वी
Current Affairs

भारत-जपान पहिली २ + २ परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री बैठक: नवी दिल्ली

भारत-जपान पहिली २ + २ परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री बैठक: नवी दिल्ली ठिकाण नवी दिल्ली घडामोडी दोन्ही पक्षांकडून संरक्षण आणि सुरक्षा संबंधांना चालना देण्याचे कार्य परस्पर हितसंबंधांच्या इतर बाबींवर चर्चा भारत-जपान मंत्रीपदाची बैठक डिसेंबर २०१९ मध्ये आसामच्या गुवाहाटी येथे होणाऱ्या दोन पंतप्रधानांच्या वार्षिक शिखर परिषदेच्या अगोदर अमेरिकेसोबतही भारताचा 'मंत्री स्तरावरील २ + २' संवाद वेचक मुद्दे सहभाग भारतीय प्रतिनिधी मंडळाकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर जपानच्या बाजूने जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोटेगी आणि संरक्षणमंत्री तारो कोनो महत्व २ + २ मंत्रिस्तरीय संवाद म्हणजे दोन देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण सचिवांमधील बैठकीचे नवीनतम स्वरूप   त्यातील पहिली फेरी २०१० मध्ये संपन्न संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांना पुढील विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध 'भारत-जपान विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारी'ला अधिक सखोलता प्राप्त
11 महिन्यांपूर्वी
Current Affairs

'Climate Emergency': ऑक्सफर्ड 'वर्ड ऑफ द ईयर', २०१९

'Climate Emergency': ऑक्सफर्ड 'वर्ड ऑफ द ईयर', २०१९ ऑक्सफर्ड शब्दकोशाकडून Climate Emergency (हवामान आपत्कालीन) 'वर्ड ऑफ द इयर' घोषित पर्यावरणीय शॉर्टलिस्टमधून निवडीवेळी समाविष्ट इतर शब्द हवामान क्रिया (Climate Action) हवामान नकार पर्यावरण-चिंता नामशेष (Climate Denial Eco-anxiety Extinction) उड्डाण लज्जा (Flight Shame) 'वर्ड ऑफ द इयर' बद्दल थोडक्यात उद्दीष्ट नीतिशास्त्र, कल, वर्षाची व्याप्ती किंवा सांस्कृतिक महत्व दर्शविण्यास वापर अलीकडील विजेते समाविष्ट शब्द Toxic Youthquake Post-truth Vape 'Climate Emergency' शब्दाबद्दल शॉर्टलिस्टमध्ये भाषेच्या वापरामधील नवीन कल स्पष्ट करणारे विविध शब्द समाविष्ट ऑक्सफर्डच्या कोट्यवधी इंग्रजी शब्दांच्या डेटाबेसमध्ये जमा आकडेवारीनुसार २०१८ पासून 'Climate Emergency' या शब्दाच्या वापरात शंभर पटीने वाढ
11 महिन्यांपूर्वी
Current Affairs

UN महिला आणि गृह मंत्रालयाची महिला हिंसाचाराविरुद्ध संयुक्त मोहीम

UN महिला आणि गृह मंत्रालयाची महिला हिंसाचाराविरुद्ध संयुक्त मोहीम महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी जनजागृती मोहीम मोहिमेचा एक भाग म्हणून 'महिलांवरील अत्याचार संपवण्यासाठी एकत्र या (Unite to End Violence Against Women)' मेट्रो निर्मिती सुलतानपूर मेट्रो स्टेशन (नवी दिल्ली) येथे ध्वजारोहण 'सक्रियतेचे १६ दिवस: ऑरेंज द वर्ल्ड' या प्रेरणेने सुरुवात सुरुवात: आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मूलन दिवस (२५ नोव्हेंबर) शेवट: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस (१० डिसेंबर) महत्वाचे मुद्दे देशाच्या एकाच आपत्कालीन हेल्पलाईन ११२ बद्दल जनजागृती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आपत्कालीन सेवा जिचा बर्‍याच देशांमध्ये उपयोग सध्या २७ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये सेवा उपलब्ध ११२ भारत अ‍ॅप Centre for Development of Advanced Computing (CDAC) कडून विकसित त्वरित मदतीसाठी 'Shout' सुविधा  UN महिला बद्दल स्त्री-पुरुष समानता आणि सक्षमीकरणाप्रति समर्पित संयुक्त राष्ट्र संघटना स्थापना: जुलै २०१० कार्यान्वित: जानेवारी २०११
11 महिन्यांपूर्वी
Current Affairs

WTO पॅनेलकडून भारताच्या अमेरिकेसोबतच्या स्टील मुद्द्यांवरील दाव्यांची फेटाळणी

WTO पॅनेलकडून भारताच्या दाव्यांची फेटाळणी जागतिक व्यापार संघटनेच्या (World Trade Organization - WTO) पॅनेलने स्टील मुद्द्यांबाबत भारताचे अमेरिकेविरूद्ध दावे फेटाळले भारताकडून पूर्वी अमेरिकेच्या १४ क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे उल्लंघनाबाबतची तक्रार WTO कडे प्रकरणाची पार्श्वभूमी भारताकडून अमेरिकेविरूद्ध WTO मध्ये २०१२ साली पहिली तक्रार दाखल वॉशिंग्टनकडून स्टील सारख्या जवळपास सर्व वस्तूंवर ३००% आयात शुल्क आकारल्याची तक्रार अमेरिकेने लादलेल्या करांमुळे जागतिक व्यापार नियमांचे उल्लंघन होत असल्याचे २०१४ मध्ये जागतिक संस्थेकडून स्पष्टीकरण निर्णयाचे पालन करण्यात अमेरिका अपयशी ठरल्यानंतर भारताची WTO कडे धाव WTO चे समस्या निराकरणाप्रती प्रयत्न विवाद निराकरण मंडळाची निर्मिती भारताने दाखल केलेले अमेरिकेच्या कर आकारणी विरूद्धचे अनेक आरोप मंडळाने नाकारले व्यापारावर परिणाम निर्यात घट: २०१८ मध्ये अमेरिकेला भारताकडूनच्या स्टील निर्यातीत ४९% ने घट २०१८ मधील निर्यात २०१२ सालच्या ३७२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स वरून २२१ दशलक्ष डॉलर्सवर WTO विषयी थोडक्यात स्थापना  १ जानेवारी १९९५ सध्याचे Director General  रॉबर्टो अझेवेदो (Roberto Azevedo) मुख्यालय   जिनिव्हा (स्वित्झर्लंड) उद्देश आयात कर कपात व्यापार निर्बंध हटविणे सदस्य  १६४ सदस्य राष्ट्रे संस्थेची रचना विविध क्षेत्रांसाठीच्या परिषदा  वस्तू व्यापार (Trade in Goods) सेवा व्यापार (Trade in Services) व्यापार वाटाघाटी समिती (Trade Negotiations Committee) बौद्धिक संपदा हक्क व्यापार (Trade-Related Aspects of Intellectual Property Rights) संस्थेची तत्वे बंधनकारक आणि अंमलात आणण्यायोग्य वचनबद्धता पारदर्शकता सुरक्षा मूल्ये परस्पर सहकार्य भेदभावाचा अभाव
11 महिन्यांपूर्वी
Current Affairs

युनेस्कोचा 'जागतिक वारसा सप्ताह'

युनेस्कोचा जागतिक वारसा सप्ताह जागतिक वारसा सप्ताह कालावधी: १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०१९ उद्दीष्ट: सांस्कृतिक वारसा व स्मारकांच्या संरक्षण आणि संवर्धनाविषयी जागरूकता वाढविणे भारतातील युनेस्को वारसा स्थळे  ३७ जागतिक वारसा स्थळे २९ सांस्कृतिक ७ नैसर्गिक १ संमिश्र जागतिक वारसा सप्ताह साजरा करण्यास भारताच्या योजना देशातील शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रश्नमंजुषा व चित्रकला स्पर्धा आयोजन  भारतीय पुरातत्व सर्वेक्षणे आणि संग्रहालयांकडून प्राचीन स्मारकांचे महत्त्व आणि त्यांचे जतन करण्याच्या उद्देशाने वारसा कार्यक्रमांचे आयोजन हा आठवडा साजरा करणाऱ्या वारसा स्थळांमध्ये समाविष्ट स्थळे - लाल किल्ला(दिल्ली), विश्वनाथ मंदिर (काशी), दिल्ली दरवाजा, भद्रा गेट जागतिक वारसा सप्ताह महत्व National Research Laboratory for Conservation, Lucknow कडून विश्वनाथ मंदिर(काशी), वाराणसीची दगडी रचना वाचविण्यासाठी अथक प्रयत्न महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याकडून १७७७ मध्ये बांधणी देशाच्या अशा वारसा स्थळांचा आदर आणि संरक्षण करणे महत्वाचे या उत्सवाच्या सप्ताहात देशातील प्राचीन स्मारकांच्या सुरक्षितता आणि संरक्षणाची भावना जागृत करण्याचे कार्य युनेस्को (UNESCO) विषयी थोडक्यात माहिती विस्तारित रूप UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization स्थापना ४ नोव्हेंबर १९४६ मुख्यालय पॅरिस (फ्रान्स) युनेस्को (UNESCO) ची योगदानपर ध्येये खालील बाबतीत योगदान देण्याचे ध्येय युनेस्को बाळगते दारिद्र्य निर्मूलन शाश्वत विकास विज्ञानवाद संस्कृती जतन शांतता प्रस्थापित करणे संवाद प्रस्थापना माहिती  आंतरसांस्कृतिक सुसंवाद युनेस्को सदस्य राष्ट्रे १९३ सदस्य राष्ट्रे ११ सहयोगी सदस्य
11 महिन्यांपूर्वी

अधिक पुढील पेज वर...