जागतिक वारसा सप्ताह कालावधी: १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०१९
उद्दीष्ट: सांस्कृतिक वारसा व स्मारकांच्या संरक्षण आणि संवर्धनाविषयी जागरूकता वाढविणे
३७ जागतिक वारसा स्थळे
२९ सांस्कृतिक
७ नैसर्गिक
१ संमिश्र
देशातील शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रश्नमंजुषा व चित्रकला स्पर्धा आयोजन
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणे आणि संग्रहालयांकडून प्राचीन स्मारकांचे महत्त्व आणि त्यांचे जतन करण्याच्या उद्देशाने वारसा कार्यक्रमांचे आयोजन
हा आठवडा साजरा करणाऱ्या वारसा स्थळांमध्ये समाविष्ट स्थळे - लाल किल्ला(दिल्ली), विश्वनाथ मंदिर (काशी), दिल्ली दरवाजा, भद्रा गेट
National Research Laboratory for Conservation, Lucknow कडून विश्वनाथ मंदिर(काशी), वाराणसीची दगडी रचना वाचविण्यासाठी अथक प्रयत्न
महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याकडून १७७७ मध्ये बांधणी
देशाच्या अशा वारसा स्थळांचा आदर आणि संरक्षण करणे महत्वाचे
या उत्सवाच्या सप्ताहात देशातील प्राचीन स्मारकांच्या सुरक्षितता आणि संरक्षणाची भावना जागृत करण्याचे कार्य
UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization
४ नोव्हेंबर १९४६
पॅरिस (फ्रान्स)
खालील बाबतीत योगदान देण्याचे ध्येय युनेस्को बाळगते
दारिद्र्य निर्मूलन
शाश्वत विकास
विज्ञानवाद
संस्कृती जतन
शांतता प्रस्थापित करणे
संवाद प्रस्थापना
माहिती
आंतरसांस्कृतिक सुसंवाद
१९३ सदस्य राष्ट्रे
११ सहयोगी सदस्य
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.