UN महिला आणि गृह मंत्रालयाची महिला हिंसाचाराविरुद्ध संयुक्त मोहीम

Date : Nov 18, 2019 12:14 PM | Category : आंतरराष्ट्रीय
UN महिला आणि गृह मंत्रालयाची महिला हिंसाचाराविरुद्ध संयुक्त मोहीम
UN महिला आणि गृह मंत्रालयाची महिला हिंसाचाराविरुद्ध संयुक्त मोहीम

UN महिला आणि गृह मंत्रालयाची महिला हिंसाचाराविरुद्ध संयुक्त मोहीम

 • महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी जनजागृती मोहीम

 • मोहिमेचा एक भाग म्हणून 'महिलांवरील अत्याचार संपवण्यासाठी एकत्र या (Unite to End Violence Against Women)' मेट्रो निर्मिती

 • सुलतानपूर मेट्रो स्टेशन (नवी दिल्ली) येथे ध्वजारोहण

 • 'सक्रियतेचे १६ दिवस: ऑरेंज द वर्ल्ड' या प्रेरणेने सुरुवात

 • सुरुवात: आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मूलन दिवस (२५ नोव्हेंबर)

 • शेवट: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस (१० डिसेंबर)

महत्वाचे मुद्दे

 • देशाच्या एकाच आपत्कालीन हेल्पलाईन ११२ बद्दल जनजागृती

 • आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आपत्कालीन सेवा जिचा बर्‍याच देशांमध्ये उपयोग

 • सध्या २७ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये सेवा उपलब्ध

११२ भारत अ‍ॅप

 • Centre for Development of Advanced Computing (CDAC) कडून विकसित

 • त्वरित मदतीसाठी 'Shout' सुविधा 

UN महिला बद्दल

 • स्त्री-पुरुष समानता आणि सक्षमीकरणाप्रति समर्पित संयुक्त राष्ट्र संघटना

 • स्थापना: जुलै २०१०

 • कार्यान्वित: जानेवारी २०११

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.