WTO पॅनेलकडून भारताच्या अमेरिकेसोबतच्या स्टील मुद्द्यांवरील दाव्यांची फेटाळणी

Date : Nov 16, 2019 08:50 AM | Category : आंतरराष्ट्रीय
WTO पॅनेलकडून भारताच्या अमेरिकेसोबतच्या स्टील मुद्द्यांवरील दाव्यांची फेटाळणी
WTO पॅनेलकडून भारताच्या अमेरिकेसोबतच्या स्टील मुद्द्यांवरील दाव्यांची फेटाळणी

WTO पॅनेलकडून भारताच्या दाव्यांची फेटाळणी

  • जागतिक व्यापार संघटनेच्या (World Trade Organization - WTO) पॅनेलने स्टील मुद्द्यांबाबत भारताचे अमेरिकेविरूद्ध दावे फेटाळले

  • भारताकडून पूर्वी अमेरिकेच्या १४ क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे उल्लंघनाबाबतची तक्रार WTO कडे

प्रकरणाची पार्श्वभूमी

  • भारताकडून अमेरिकेविरूद्ध WTO मध्ये २०१२ साली पहिली तक्रार दाखल

  • वॉशिंग्टनकडून स्टील सारख्या जवळपास सर्व वस्तूंवर ३००% आयात शुल्क आकारल्याची तक्रार

  • अमेरिकेने लादलेल्या करांमुळे जागतिक व्यापार नियमांचे उल्लंघन होत असल्याचे २०१४ मध्ये जागतिक संस्थेकडून स्पष्टीकरण

  • निर्णयाचे पालन करण्यात अमेरिका अपयशी ठरल्यानंतर भारताची WTO कडे धाव

WTO चे समस्या निराकरणाप्रती प्रयत्न

  • विवाद निराकरण मंडळाची निर्मिती

  • भारताने दाखल केलेले अमेरिकेच्या कर आकारणी विरूद्धचे अनेक आरोप मंडळाने नाकारले

व्यापारावर परिणाम

  • निर्यात घट: २०१८ मध्ये अमेरिकेला भारताकडूनच्या स्टील निर्यातीत ४९% ने घट

  • २०१८ मधील निर्यात २०१२ सालच्या ३७२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स वरून २२१ दशलक्ष डॉलर्सवर

WTO विषयी थोडक्यात

स्थापना 

  • १ जानेवारी १९९५

सध्याचे Director General 

  • रॉबर्टो अझेवेदो (Roberto Azevedo)

मुख्यालय 

  •  जिनिव्हा (स्वित्झर्लंड)

उद्देश

  • आयात कर कपात

  • व्यापार निर्बंध हटविणे

सदस्य 

  • १६४ सदस्य राष्ट्रे

संस्थेची रचना

विविध क्षेत्रांसाठीच्या परिषदा 

  • वस्तू व्यापार (Trade in Goods)

  • सेवा व्यापार (Trade in Services)

  • व्यापार वाटाघाटी समिती (Trade Negotiations Committee)

  • बौद्धिक संपदा हक्क व्यापार (Trade-Related Aspects of Intellectual Property Rights)

संस्थेची तत्वे

  • बंधनकारक आणि अंमलात आणण्यायोग्य वचनबद्धता

  • पारदर्शकता

  • सुरक्षा मूल्ये

  • परस्पर सहकार्य

  • भेदभावाचा अभाव

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.