भारत - ऑस्ट्रेलिया: तिसरा '२ + २ संवाद' नवी दिल्लीत

Date : Dec 10, 2019 08:58 AM | Category : आंतरराष्ट्रीय
भारत - ऑस्ट्रेलिया: तिसरा '२ + २ संवाद' नवी दिल्लीत
भारत - ऑस्ट्रेलिया: तिसरा '२ + २ संवाद' नवी दिल्लीत

भारत - ऑस्ट्रेलिया: तिसरा '२ + २ संवाद' नवी दिल्लीत

  • ९ डिसेंबर २०१९ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा '२ + २ संवाद' नवी दिल्लीत संपन्न

ठिकाण

  • नवी दिल्ली

भारतीय गट नेतृत्व

  • श्री. अजय कुमार (संरक्षण सचिव)

  • श्री. विजय गोखले (परराष्ट्र सचिव)

ऑस्ट्रेलिया गट नेतृत्व

  • ग्रेग मोरियर्ती (संरक्षण सचिव)

  • फ्रान्सिस अ‍ॅडमसन (परराष्ट्र सचिव)

पार्श्वभूमी

  • तिसरा २ + २ संवाद होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण सचिवांनी द्विपक्षीय बैठक

  • भारतीय संरक्षण सचिवांकडून दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांदरम्यानच्या संरक्षण कार्याबाबत समाधान व्यक्त

  • भारताकडून व्याप्ती व गुंतागुंत या दोन्ही स्तरांवर ऑस्ट्रेलियाशी संरक्षण सहकार्य वाढविण्याची वचनबद्धता व्यक्त

चर्चा विषय

  • संरक्षण उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढविणे

  • प्रादेशिक सुरक्षाविषयक समस्या

  • सुरक्षा आणि सामरिक संबंधांवर लक्ष केंद्रित

  • द्विपक्षीय संरक्षण गुंतवणूक

  • द्विपक्षीय संबंध सर्व बाबी आढावा

मुख्य लक्ष

  • जानेवारी २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या दौर्‍यावरील द्विपक्षीय निकालांवर

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून मॉरिसन यांचा भारत दौरा आणि रायसीना संवादात उद्घाटन भाषण प्रयोजित

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.