WHO कडून २०२० ला 'परिचारिका व मिडवाइफ वर्ष' म्हणून घोषित

Date : Jan 03, 2020 10:58 AM | Category : आंतरराष्ट्रीय
WHO कडून २०२० ला 'परिचारिका व मिडवाइफ वर्ष' म्हणून घोषित
WHO कडून २०२० ला 'परिचारिका व मिडवाइफ वर्ष' म्हणून घोषित Img Src (World Health Organization)

WHO कडून २०२० ला 'परिचारिका व मिडवाइफ वर्ष' म्हणून घोषित

  • २०२० ला WHO कडून 'परिचारिका व मिडवाइफ वर्ष' म्हणून घोषित

पार्श्वभूमी

  • फ्लॉरेन्स नाइटिंगलच्या २०० व्या जयंतीनिमित्त घोषणा

लक्ष केंद्रित

  • सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती साध्य करण्यासाठी नर्सिंग आणि मिडवाइफरीवर

वेचक मुद्दे

  • २०२० मध्ये जाहीर केल्या जाणाऱ्या जागतिक नर्सिंग अहवाल विकासात संस्था अग्रगण्य

  • अशा प्रकारचा पहिला अहवाल

  • WHO देखील स्टेट ऑफ द वर्ल्ड मिडवाइफरी मोहिमेचा (State of the World’s Midwifery Campaign) भागीदार

अहवाल सादरीकरण

  • WHO कडून ३ ते ८ फेब्रुवारी २०२० दरम्यान जिनिव्हा येथे होणाऱ्या ७३ व्या सत्रापूर्वी

फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्याबद्दल थोडक्यात

जन्म

  • १९२०

कामगिरी आणि विशेषता

  • इंग्लिश समाजसुधारक

  • जखमी सैनिकांसाठी शिबिरे आयोजन कार्य

  • क्रिमियन युद्धावेळी परिचारिकांची व्यवस्थापक म्हणूनही काम

  • जखमी सैनिकांची काळजी घेतल्याबद्दल 'द लेडी विद द लॅम्प (The Lady with the Lamp)' उपाधी

  • तिच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय नर्स डे साजरा

  • दरवर्षी हा दिवस १२ मे रोजी साजरा

  • आंतरराष्ट्रीय परिचारिक मंडळाद्वारे हा दिवस साजरा

WHO बद्दल थोडक्यात

स्थापना

  • ७ एप्रिल १९४८

मुख्यालय

  • जिनिव्हा, स्वित्झर्लंड

मुख्य अधिकारी

  • टेड्रोस अधानोम (Tedros Adhanom)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.