कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आभासी बैठक होणार

Updated On : Apr 07, 2020 15:05 PM | Category : आंतरराष्ट्रीयकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आभासी बैठक होणार
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आभासी बैठक होणार Img Src (Business Standard)

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आभासी बैठक होणार

 • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर आभासी बैठक होणार

वेचक मुद्दे

 • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council - UNSC) डोमिनिकन प्रजासत्ताकच्या अध्यक्षतेखाली प्रथमच आभासी बैठक होणार आहे

उद्दिष्ट्ये

 • कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिणामांविषयी चर्चा करणे

 • भौगोलिक सुरक्षा आणि शांतताविषयक बाबीसंबंधीची प्राथमिक जबाबदारी असल्याने महासंकटावर तोडगा काढणे

प्रस्ताव

 • डोमिनिकन रिपब्लिकने सुरक्षा मंडळाच्या सदस्यांसमोर एप्रिल महिन्यासाठी व्हिडीओ टेलिकॉन्फरन्सिंगची (Video Teleconferencing - VTCs) काम करण्याचा त्यांचा कार्यक्रम सादर केला होता

ठळक बाबी

 • जगभरात आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे ४२००० पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत

 • डोमिनिकन रिपब्लिकने एप्रिल महिन्यापासून परिषदेचे फिरते अध्यक्षपद चीनकडे नेले आहे

 • कोरोना विषाणूमुळे झालेल्या परिणामांबाबतच्या सर्व विषयांवर चर्चा होणे क्रमप्राप्त आहे

'संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे'बाबत थोडक्यात

सदस्य देश

 • १५

'संयुक्त राष्ट्रां'बाबत थोडक्यात

स्थापना

 • २४ ऑक्टोबर १९४५

सनद स्वाक्षरी

 • २६ जून १९४५

मुख्यालय

 • न्यूयॉर्क, अमेरिका

संस्था प्रकार

 • आंतरशासकीय संघटना

सदस्य देश

 • १९३

निरीक्षक देश

सध्याचे सचिव

 • अँटोनियो गुटेरेस

कार्यालयीन भाषा

 • इंग्रजी

 • फ्रेंच

 • रशियन

 • स्पॅनिश

 • अरबी

 • चीनी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)