सार्क(SAARC) विकास निधीकडून कोविड-१९ प्रकल्पांसाठी ५ दशलक्ष डॉलर्सचा निधी

Date : Apr 14, 2020 04:45 AM | Category : आंतरराष्ट्रीय
सार्क(SAARC) विकास निधीकडून कोविड-१९ प्रकल्पांसाठी ५ दशलक्ष डॉलर्सचा निधी
सार्क(SAARC) विकास निधीकडून कोविड-१९ प्रकल्पांसाठी ५ दशलक्ष डॉलर्सचा निधी Img Src (DMA Advocates)

सार्क(SAARC) विकास निधीकडून कोविड-१९ प्रकल्पांसाठी ५ दशलक्ष डॉलर्सचा निधी

 • कोविड-१९ प्रकल्पांसाठी सार्क(SAARC) विकास निधीकडून ५ दशलक्ष डॉलर्सचा निधी

वेचक मुद्दे

 • सदस्य देशांमधील कोविड-१९ संबंधित प्रकल्पांसाठी दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (South Asian Association for Regional Cooperation - SAARC) विकास निधी (Development Fund - SDF) कडून ५ दशलक्ष डॉलर्स निधीचे वाटप करण्यात आले आहे

ठळक बाबी

 • सदर प्रकल्पांना SDF कडून त्यांच्या सामाजिक विंडो थीमॅटिक क्षेत्राअंतर्गत वित्तपुरवठा करण्यात येईल

लक्ष केंद्रित क्षेत्रे

 • सामाजिक विकास

 • शिक्षण

 • आरोग्य

 • मानव संसाधन विकास

 • दारिद्रय निर्मूलन

'सार्क (SAARC)'बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

 • SAARC चे विस्तारित रूप South Asian Association for Regional Cooperation

 • दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना

स्थापना

 • ८ डिसेंबर १९८५ रोजी SAARC ची स्थापना झाली होती

मुख्यालय

 • काठमांडू, नेपाळ येथे SAARC चे मुख्यालय स्थित आहे

सरचिटणीस

 • एसाला रुवान वीराकून

सदस्य देश (८)

 • भारत

 • मालदीव

 • अफगाणिस्तान

 • बांगलादेश

 • भूतान

 • नेपाळ

 • पाकिस्तान

 • श्रीलंका

निरीक्षक देश (९)

 • ऑस्ट्रेलिया

 • चीन

 • युरोपियन युनियन

 • इराण

 • जपान

 • मॉरिशस

 • म्यानमार

 • दक्षिण कोरिया

 • युनायटेड किंगडम

 • संयुक्त राष्ट्र

अधिकृत भाषा

 • इंग्रजी

SDF चे मुख्य कार्यकारी अधिकारी

 • सुनिल मोतीवाल हे SDF च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.