स्वयंसहाय्यता गटांसाठी मोहीम सुरू करण्यासाठी UNICEF बरोबर TRIFED ची भागीदारी

Date : Apr 13, 2020 11:45 AM | Category : आंतरराष्ट्रीय
स्वयंसहाय्यता गटांसाठी मोहीम सुरू करण्यासाठी UNICEF बरोबर TRIFED ची भागीदारी
स्वयंसहाय्यता गटांसाठी मोहीम सुरू करण्यासाठी UNICEF बरोबर TRIFED ची भागीदारी Img Src (Wild For Life)

स्वयंसहाय्यता गटांसाठी मोहीम सुरू करण्यासाठी UNICEF बरोबर TRIFED ची भागीदारी

  • UNICEF बरोबर स्वयंसहाय्यता गटांसाठी मोहीम सुरू करण्यासाठी TRIFED ची भागीदारी

वेचक मुद्दे

  • आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (Tribal Cooperative Marketing Development Federation of India - TRIFED) ने संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय मुलांचा आपत्कालीन निधी (United Nations International Children's Emergency Fund - UNICEF) च्या सहकार्याने महत्वपूर्ण कार्य करण्याचे प्रयोजिले आहे

उद्देश

  • स्वयंसहाय्यता गटांसाठी (Self Help Groups - SHGs) डिजीटल मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने डिजीटल संप्रेषणाची रणनीती विकसित करण्यात आली आहे

ठळक बाबी

  • UNICEF स्वयंसहाय्यता गटांना डिजीटल मल्टिमीडिया सामग्री, व्हर्च्युअल प्रशिक्षणासाठी वेबिनार (कोविड प्रतिसादावरील मूलभूत अभिमुखता, मुख्य प्रतिबंधात्मक आचरण), सोशल मिडीया मोहीमा (सामाजिक अंतर, गृहसंकलन इ.) वान्या रेडिओ या स्वरूपात आवश्यक मदत पुरवेल

UNICEF बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • UNICEF चे विस्तारित रूप United Nations International Children's Emergency Fund असे आहे 

  • संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय मुलांचा आपत्कालीन निधी

स्थापना

  • ११ डिसेंबर १९४६ रोजी UNICEF ची स्थापना झाली

मुख्यालय

  • न्यूयॉर्क, अमेरिका येथे UNICEF चे मुख्यालय स्थित आहे

मुख्य अधिकारी

  • हेन्रिएटा एच. फोर या UNICEF मधील मुख्य अधिकारी आहेत

प्रकार

  • 'निधी' या प्रकारात UNICEF मोडते

पालक संस्था

  • संयुक्त राष्ट्र महासभा

  • संयुक्त राष्ट्रांची आर्थिक आणि सामाजिक परिषद

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.