कोविड-१९ लस विकसित करण्यास IIL ची ग्रिफिथ विद्यापीठाबरोबर भागीदारी

Date : Apr 14, 2020 07:55 AM | Category : आंतरराष्ट्रीय
कोविड-१९ लस विकसित करण्यास IIL ची ग्रिफिथ विद्यापीठाबरोबर भागीदारी
कोविड-१९ लस विकसित करण्यास IIL ची ग्रिफिथ विद्यापीठाबरोबर भागीदारी Img Src (Loksatta)

कोविड-१९ लस विकसित करण्यास IIL ची ग्रिफिथ विद्यापीठाबरोबर भागीदारी

  • IIL ची ग्रिफिथ विद्यापीठाबरोबर कोविड-१९ लस विकसित करण्यास भागीदारी

वेचक मुद्दे

  • इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेडने (Indian Immunologicals Limited - IIL) नवीनतम कोडॉन डी-ऑप्टिमायझेशन (Codon de-optimization) तंत्रज्ञानाचा वापर करून कोविड-१९ लस विकसित करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफिथ विद्यापीठाशी भागीदारी केली आहे

ठळक बाबी

  • सक्रिय लसीकरणासाठी इतर परवानाधारक लसींप्रमाणेच अपेक्षित सुरक्षा प्रोफाइल असलेल्या एकाच डोस प्रशासनासह दीर्घकाळ संरक्षण प्रदान करते

  • वैद्यकीय चाचण्या आयोजित करण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (Central Drugs Standard Control Organisation - CDSCO) सह कार्य करेल

'इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड (Indian Immunologicals Limited - IIL)'बाबत थोडक्यात

मुख्यालय

  • हैदराबाद, तेलंगणा येथे IIL चे मुख्यालय स्थित आहे

स्थापना

  • १९८२ साली IIL ची स्थापना झाली आहे

संस्थापक

  • 'राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळा( National Dairy Development Board)'मार्फत IIL ची स्थापना करण्यातआली होती

अध्यक्ष

  • दिलीप रथ हे IIL चे सध्याचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.