भारताला पाठिंबा देण्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हरची UNICEF सोबत कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी भागीदारी
हिंदुस्तान युनिलिव्हरने(Hindustan Unilever) कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी भारताला पाठिंबा देण्याच्या हेतूने संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय मुलांचा आपत्कालीन निधी (United Nations Children’s Fund - UNICEF) सोबत सहकार्य केले आहे
सदर भागीदारीचे उद्दिष्ट कोविड-१९ विरुद्ध सामान्य लोकांना माहिती आणि सबलीकरण करण्याच्या उद्देशाने जनसंवाद मोहीम सुरू करणे आहे
UNICEF चे विस्तारित रूप United Nations International Children's Emergency Fund असे आहे
संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय मुलांचा आपत्कालीन निधी
११ डिसेंबर १९४६ रोजी UNICEF ची स्थापना झाली
न्यूयॉर्क, अमेरिका येथे UNICEF चे मुख्यालय स्थित आहे
हेन्रिएटा एच. फोर या UNICEF मधील मुख्य अधिकारी आहेत
'निधी' या प्रकारात UNICEF मोडते
संयुक्त राष्ट्र महासभा
संयुक्त राष्ट्रांची आर्थिक आणि सामाजिक परिषद
१९३३ साली हिंदुस्तान युनिलिव्हरची स्थापना झाली
हिंदुस्तान युनिलिव्हरचे मुख्यालय मुंबई येथे आहे
संजीव मेहता हे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर विराजमान आहेत
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.