कोविड -१९ ची लढा देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेकडून जागतिक मानवतावादी प्रतिसाद योजना सुरू

Date : Apr 01, 2020 07:16 AM | Category : आंतरराष्ट्रीय
कोविड -१९ ची लढा देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेकडून जागतिक मानवतावादी प्रतिसाद योजना सुरू
कोविड -१९ ची लढा देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेकडून जागतिक मानवतावादी प्रतिसाद योजना सुरू Img Src (Opportunity Desk)

कोविड-१९ ची लढा देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेकडून जागतिक मानवतावादी प्रतिसाद योजना सुरू

  • संयुक्त राष्ट्र संघटनेकडून कोविड-१९ ची लढा देण्यासाठी जागतिक मानवतावादी प्रतिसाद योजना सुरू

वेचक मुद्दे

  • संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी घोषित केले की कोविड-१९ चा दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि मध्य पूर्व आशियामधील ५१ देशांमध्ये प्रसार होत आहे

  • कोविड-१९ शी लढा देण्यासाठी २ अब्ज डॉलर्सची समन्वित जागतिक मानवतावादी प्रतिसाद योजना सुरू करण्यात आली आहे

ठळक बाबी

  • संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सरचिटणीसांनी असा इशारा दिला आहे की साथीचा रोग सर्व जगभर सर्वांना धोक्यात आणत आहे

  • या महामारीविरोधात आपण सर्वांनीच संघर्ष करणे आवश्यक आहे

'संयुक्त राष्ट्रां'बाबत थोडक्यात

स्थापना

  • २४ ऑक्टोबर १९४५

सनद स्वाक्षरी

  • २६ जून १९४५

मुख्यालय

  • न्यूयॉर्क, अमेरिका

संस्था प्रकार

  • आंतरशासकीय संघटना

सदस्य देश

  • १९३

निरीक्षक देश

सध्याचे सचिव

  • अँटोनियो गुटेरेस

कार्यालयीन भाषा

  • इंग्रजी

  • फ्रेंच

  • रशियन

  • स्पॅनिश

  • अरबी

  • चीनी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.