कोविड-१९ वर आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेकडून अनावरण
३१ मार्च २०२० रोजी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेमार्फत (Indian Council for Cultural Relations - ICCR) आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे अनावरण करण्यात आले
कोरोनाविरूद्ध संघटित: कलेतून व्यक्त व्हा (United against CORONA - Express through Art)
जगातील देशांमध्ये सांस्कृतिक संबंध निर्माण करणे हे ICCR चे उद्दिष्ट आहे
कोविड-१९ च्या विरोधात लढण्याच्या एकाच भावनेने सर्व संस्कृतींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे
सदर कार्यक्रमाद्वारे सामाजिक अंतरावर विचार, भावना आणि विचारांच्या कलात्मक अभिव्यक्तीस प्रोत्साहन दिले जाते
विषाणूविरूद्ध लढणे आणि विलगीकरण करणे या बाबींचे महत्व अधोरेखित करण्यात येते
ICCR म्हणजेच Indian Council for Cultural Relations
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद
१९५०
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी ICCR ची स्थापना केली होती
ते भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.