कोविड-१९ विमा पॉलिसी सुविधा एअरटेल पेमेंट्स बँकेमार्फत सुरु
एअरटेल पेमेंट्स बँकेने पॉलिसीधारकास सकारात्मक निदान झाल्यास किंवा सरकारी रुग्णालयात किंवा लष्करी सुविधेत क्वारंटाईन केलेले असल्यास एकरकमी विमा पॉलिसी सुरू करण्यासाठी पाऊल उचलले आहे
कोविड-१९ विमा पॉलिसी सुरू करण्यासाठी भारती एक्सा जनरल इन्शुरन्सबरोबर भागीदारी केली आहे
विमा योजना ‘एअरटेल थँक्स अॅप’ च्या बँकिंग विभागातून किंवा एरटेल पेमेंट्स बँकेच्या जवळच्या सक्रिय बँकिंग पॉईंट-ऑफ-सेल (Point-of-Sales - POS) भेट देऊन खरेदी केली जाऊ शकते
२०१७ साली एअरटेल पेमेंट्स बँकेची स्थापना झाली
नवी दिल्ली येथे एअरटेल पेमेंट्स बँकेचे मुख्यालय स्थित आहे
'भारती एअरटेल लिमिटेड' ही एअरटेल पेमेंट्स बँकेची पालक कंपनी आहे
अनुब्रता बिस्वास
२००८ साली भारती एक्सा जनरल इन्शुरन्स ची स्थापना झाली
मुंबई येथे भारती एक्सा जनरल इन्शुरन्सचे मुख्यालय स्थित आहे
संजीव श्रीनिवासन
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.