आर्थिक वर्ष २०२१ साठी भारताचा GDP अंदाज UN ‘आशिया आणि पॅसिफिक आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण’ मार्फत ४.८%
संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘आशिया आणि पॅसिफिक आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण (Economic and Social Survey of Asia and the Pacific - ESCAP) २०२० ने आर्थिक वर्ष २०२१ साठी भारताच्या GDP चा अंदाज ४.८% टक्क्यांवर आणला आहे
UN मार्फत चेतावणी देण्यात आली आहे की कोविड-१९ सर्वत्र पसरला असल्याने त्याचे खूप तीव्र स्वरूपाचे विपरीत परिणाम दिसून येतील
UN च्या अहवालाचे शीर्षक ‘आशिया आणि पॅसिफिक आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण (Economic and Social Survey of Asia and the Pacific - ESCAP) २०२०: शाश्वत अर्थव्यवस्थांच्या दिशेने (Towards sustainable economies)’ असे आहे
२४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली
२६ जून १९४५ रोजी सनदेवर स्वाक्षरी करण्यात आली होती
न्यूयॉर्क, अमेरिका येथे संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय स्थित आहे
'आंतरशासकीय संघटना' या प्रकारात संयुक्त राष्ट्र संघटना मोडते
१९३ देश संयुक्त राष्ट्रांचे सदस्य आहेत
२ देश संयुक्त राष्ट्रांचे निरीक्षक देश आहेत
अँटोनियो गुटेरेस हे सध्याचे संयुक्त राष्ट्रांचे सचिव म्हणून कार्यरत आहेत
इंग्रजी
फ्रेंच
रशियन
स्पॅनिश
अरबी
चीनी
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.