SIDBI MSMEsना पुरवणार आपत्कालीन कार्य भांडवल
लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया (Small Industries Development Bank of India - SIDBI) त्यांच्या पुष्टी केलेल्या सरकारी आदेशांनुसार कार्य करेल
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (Micro, Small and Medium Enterprises - MSMEs) १ कोटी रुपयांपर्यंतचे आपत्कालीन कार्य भांडवल उपलब्ध करील
सिडबीचे नवीन कर्ज उत्पादन म्हणजेच SAFE अर्थात कोरोना विषाणूविरूद्ध आपत्कालीन प्रतिसाद सुलभ करण्यासाठी सिडबी सहाय्य (SIDBI Assistance to Facilitate Emergency response against Coronavirus - SAFE)
४८ तासांच्या आत ५% व्याज दराने सहाय्य वितरित करण्यात येईल
SIDBI म्हणजेच Small Industries Development Bank of India
लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया
२ एप्रिल १९९० रोजी SIDBI ची स्थापना झाली
लखनऊ, उत्तर प्रदेश येथे SIDBI चे मुख्यालय स्थित आहे
मोहम्मद मुस्तफा हे SIDBI चे सद्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.