Trending Topics
Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)
Current Affairs in Marahti (चालू घडामोडी)
'DigiGen' हा डिजीटल बँकिंग प्लॅटफॉर्म जन लघु वित्त बँकेमार्फत सुरू
ग्राहकांना त्वरित, कोठेही, कधीही बचत खाते आणि मुदत ठेव खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे
'पैसे की कदर (Paise Ki Kadar)' ही जन लघु वित्त बँकेची टॅगलाईन आहे
अजय कंवल हे सध्या जन लघु वित्त बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत
२८ मार्च २०१८ राजी सदर बँक कार्यरत झाली
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.