आर्थिक Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

UN च्या अहवालानुसार भारत आणि चीन जागतिक मंदीपासून दूर राहण्याचे संकेत

UN च्या अहवालानुसार भारत आणि चीन जागतिक मंदीपासून दूर राहण्याचे संकेत भारत आणि चीन जागतिक मंदीपासून दूर राहण्याचे UN च्या अहवालानुसार संकेत वेचक मुद्दे UN च्या अहवालानुसार भारत आणि चीन जागतिक मंदीपासून दूर राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत भारत आणि चीन अपवाद का आणि कसे होतील यासंबंधात या अहवालात कोणतेही स्पष्टीकरण  देण्यात आलेले नाही अहवाल शीर्षक कोविड-१९ विकसनशील देशांना धक्का: प्रोग्राम घेण्याच्या दिशेने (The COVID-19 Shock to Developing Countries: Towards a whatever it takes program) ठळक बाबी जागतिक अर्थव्यवस्थेचे कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान होऊन २०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या स्थितीत जाण्याचा अंदाज वर्तवला आहे कोविड-१९ साथीच्या रोगामुळे भारत आणि चीनचा अपवाद वगळता विकसनशील देशांसाठी गंभीर अडचणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अहवाल: महत्वपूर्ण मुद्दे जगातील दोन तृतीयांश (२/३) लोकसंख्या विकसनशील देशांमध्ये राहते आणि कोरोना विषाणूच्या संकटामुळे तिला अभूतपूर्व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे UN २.५ ट्रिलीयन डॉलर्स बचाव पॅकेजची योजना देशासाठी आखत आहे व्यापार आणि विकास या विषयावर संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेच्या (United Nations Conference on Trade and Development - UNCTAD) नवीन विश्लेषणानुसार येत्या २ वर्षात विकसित देशांच्या परदेशातून होणाऱ्या गुंतवणूकीमध्ये २ अब्ज ते ३ ट्रिलीयन डॉलर्सची घसरण होईल 'संयुक्त राष्ट्रां'बाबत थोडक्यात स्थापना २४ ऑक्टोबर १९४५ सनद स्वाक्षरी २६ जून १९४५ मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका संस्था प्रकार आंतरशासकीय संघटना सदस्य देश १९३ निरीक्षक देश २ सध्याचे सचिव अँटोनियो गुटेरेस कार्यालयीन भाषा इंग्रजी फ्रेंच रशियन स्पॅनिश अरबी चीनी
3 वर्षापूर्वी
Current Affairs

आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून (IMF) जग आता मंदीमध्ये असल्याचे जाहीर करण्यात आले

आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून (IMF) जग आता मंदीमध्ये असल्याचे जाहीर करण्यात आले जग आता मंदीमध्ये असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून (IMF) जाहीर करण्यात आले वेचक मुद्दे कोरोना विषाणूसारख्या महामारीच्या आजारामुळे जग स्पष्टपणे मंदीच्या गर्तेत अडकले आहे असे आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून (IMF) जाहीर करण्यात आले आहे भर २००९ सालच्या मंदीच्या तुलनेत सध्याची मंदी ही खूप जास्त वाईट आहे यावर भर देण्यात आला आहे निवेदने IMF अर्थात आंतरराष्ट्रीय नाणे व वित्तीय समितीच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीनंतर जागतिक अर्थव्यवस्थेबाबत निवेदने देण्यात आली आहेत IMF बाबत थोडक्यात  विस्तारित रूप IMF म्हणजेच International Monetary Fund आंतरराष्ट्रीय नाणे निधी स्थापना २७ डिसेंबर १९४५ मुख्यालय वॉशिंग्टन डी. सी. सध्याचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिवा मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ
3 वर्षापूर्वी
Current Affairs

आशियाई विकास बँक भारतीय पायाभूत क्षेत्रात करणार १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक

आशियाई विकास बँक भारतीय पायाभूत क्षेत्रात करणार १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक  भारतीय पायाभूत क्षेत्रात आशियाई विकास बँक १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार वेचक मुद्दे आशियाई विकास बँकेमार्फत १०० दशलक्ष यूएस डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे  सरकार प्रोत्साहित राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी (National Investment and Infrastructure Fund - NIIF) च्या इंडिया फंड ऑफ फंड्स (India Fund of Funds - FoF) च्या माध्यमातून भारताच्या पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक करण्याची योजना आहे NIIF बाबत थोडक्यात विस्तारित रूप NIIF म्हणजेच National Investment and Infrastructure Fund राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी विशेषता NIIF हा भारताचा पहिला सार्वभौम संपत्ती निधी आहे स्थापना भारत सरकारने फेब्रुवारी २०१५ मध्ये याची स्थापना केली होती 'आशियाई विकास बँके'बाबत थोडक्यात स्थापना १९६६ मुख्यालय मनिला, फिलीपाईन्स अध्यक्ष मसात्सुगु असकावा सदस्यत्व ६८ देश उद्देश सामाजिक आणि आर्थिक विकास बँक प्रकार बहुपक्षीय विकास बँक प्रदेश सेवा आशिया - पॅसिफिक लक्ष केंद्रित हवामान बदल आपत्ती जोखीम व्यवस्थापन शिक्षण वित्तीय क्षेत्र विकास पर्यावरण खाजगी क्षेत्रातील कर्ज प्रादेशिक सहकार्य आणि एकत्रिकरण
3 वर्षापूर्वी
Current Affairs

नवीन आर्थिक वर्षापासून होणार १० सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रभावी विलीनीकरण

नवीन आर्थिक वर्षापासून होणार १० सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रभावी विलीनीकरण १० सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रभावी विलीनीकरण होणार नवीन आर्थिक वर्षापासून वेचक मुद्दे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेनुसार १० सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे बृहत विलीनीकरण होईल नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीपासून म्हणजेच १ एप्रिल २०२० पासून सदर अधिसूचना प्रभावी होईल ठळक बाबी विलीनीकरण करण्याच्या योजनेनुसार सार्वजनिक क्षेत्रातील १० बँका ४ बँकांमध्ये विलीन केल्या जातील विलीनीकरण केल्यानंतर देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची एकूण संख्या १२ वर येईल RBI बद्दल थोडक्यात विस्तारित रूप RBI म्हणजेच Reserve Bank of India रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना १ एप्रिल १९३५ RBI कायदा, १९३४ अंतर्गत मुख्यालय मुंबई सध्याचे गव्हर्नर श्री. शक्तीकांत दास
3 वर्षापूर्वी
Current Affairs

कोविड-१९: जागतिक बँकेकडून भारताच्या आपत्कालीन प्रतिसाद प्रकल्पासाठी १ अब्ज डॉलर्स

कोविड-१९: जागतिक बँकेकडून भारताच्या आपत्कालीन प्रतिसाद प्रकल्पासाठी १ अब्ज डॉलर्स भारताच्या आपत्कालीन प्रतिसाद प्रकल्पासाठी कोविड-१९ विरुद्ध जागतिक बँकेकडून १ अब्ज डॉलर्स वेचक मुद्दे १ एप्रिल २०२० रोजी जागतिक बँकेकडून कोविड-१९ आपत्कालीन प्रतिसाद व आरोग्य प्रणालीचा तयारी प्रकल्प राबविण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे भारत सरकारला १ अब्ज डॉलर्स देण्याची घोषणा करण्यात आली आहे प्रकल्पाबाबत थोडक्यात सुरुवात विषाणूमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांना कमी करण्यासाठी हा प्रकल्प भारत सरकारमार्फत सुरू करण्यात आला आहे फायदे राष्ट्रीय व्यवस्था बळकट होण्यास मदत होईल देशात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कायम राहणे शक्य होईल कालावधी सदर प्रकल्प ४ वर्षे चालणार आहे प्रकल्प: प्रमुख वैशिष्ट्ये कोविड -१९ प्रकरणांच्या नियंत्रणाच्या मुख्य निर्देशकांची प्रगती मोजणे प्रयोगशाळेत पुष्टी झालेल्या प्रकरणांचे प्रमाण तपासणे निर्धारित तासांच्या मुदतीत संकलित नमुन्यांना प्रतिसाद देणे कोविड -१९ बाबत निश्चिती करण्यासाठी WHO च्या निर्धारित वेळेत चाचण्या घेणे 'जागतिक बँके'विषयी थोडक्यात स्थापना १९४४ मुख्यालय वॉशिंग्टन डी.सी. अध्यक्ष डेव्हिड मालपास समाविष्ट संस्था पुनर्निर्माण आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय बँक (International Bank for Reconstruction and Development - IBRD) आंतरराष्ट्रीय विकास संघटना (International Development Association - IDA)
3 वर्षापूर्वी
Current Affairs

२०२० मध्ये मूडीजकडून भारताच्या GDP वाढीचा अंदाज २.५% पर्यंत खाली

२०२० मध्ये मूडीजकडून भारताच्या GDP वाढीचा अंदाज २.५% पर्यंत खाली मूडीजकडून भारताच्या GDP वाढीचा अंदाज २०२० मध्ये २.५% पर्यंत खाली वेचक मुद्दे मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हीसने २०२० मधील भारताच्या GDP वाढीचा दर पूर्वीच्या ५.३ टक्क्यांवरून २.५ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्व जगभर असल्याने जगातील अर्थव्यवस्थेला अभूतपूर्व धक्का देण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे ठळक बाबी एकंदरीत परिस्थितीमुळे एकाच वेळी पुरवठा व मागणीला धक्का बसलेला आहे जागतिक पातळीवरील मंदीचा धोका वाढल्याचा इशारा त्यांनी दिला आहे जागतिक पत निर्देशांक एजन्सीकडून या धक्क्यांमुळे भौतिकदृष्ट्या गती कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे २०२० सालच्या विशेषत: पहिल्या सहामाहीत फटका बसण्याची शक्यता निर्देशित केली आहे मूडीज बाबत थोडक्यात स्थापना १९०९ विशेषता मूडीज ही एक अमेरिकन व्यवसाय आणि वित्तीय सेवा कंपनी आहे G-२० हा आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचा प्रमुख मंच आहे संस्थापक जॉन मूडी मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका मुख्य कार्यकारी अधिकारी रेमंड डब्ल्यू. मॅकडॅनियल जूनियर
3 वर्षापूर्वी
Current Affairs

क्रिसीलने २०२१ च्या GDP वाढीचा अंदाज आणला ३.५ टक्क्यांवर

क्रिसीलने २०२१ च्या GDP वाढीचा अंदाज आणला ३.५ टक्क्यांवर २०२१ च्या GDP वाढीचा अंदाज क्रिसीलने आणला ३.५ टक्क्यांवर वेचक मुद्दे क्रिसीलकडून २०२१ च्या एकूण देशांतर्गत उत्पादनाबाबतच्या (Gross Domestic Product - GDP) आर्थिक वाढीचा अंदाज अपेक्षित ५.२% वरून ३.५% पर्यंत खाली आणला गेला आहे ठळक बाबी कोविड -१९ (साथीचा रोग) पसरल्यामुळे जागतिक वाढीचा अंदाज भौमितिकदृष्ट्या कमी झाला आहे सध्या २००८ च्या जागतिक आर्थिक संकटापेक्षा आर्थिक स्थैर्य धोक्यात आल्याने प्रचंड मानवी दु:ख आले आहे क्रिसीलने वित्तीय वर्ष २०२१ साठी वर्तवलेला ५.२% GDP वाढीचा अंदाज ३.५% वर आणला आहे 'क्रिसिल (Crisil)'बाबत थोडक्यात विस्तारित रूप CRISIL म्हणजेच Credit Rating Information Services of India Limited पत मानांकन माहिती सेवा भारत लिमिटेड स्थापना १९८७ मुख्यालय मुंबई व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशु सुयश सेवा मानांकन देयता संशोधन जोखीम आणि धोरण सल्लागार
3 वर्षापूर्वी
Current Affairs

भारतीय उद्योग परिसंघामार्फत 'CII कोविड पुनर्वसन व मदत निधी' सुरू

भारतीय उद्योग परिसंघामार्फत 'CII कोविड पुनर्वसन व मदत निधी' सुरू 'CII कोविड पुनर्वसन व मदत निधी' भारतीय उद्योग परिसंघामार्फत सुरू वेचक मुद्दे भारतीय उद्योग परिसंघामार्फत(Confederation of Indian Industry - CII) कोविड -१९ चा गुंता सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे ठळक बाबी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (Micro, Small and Medium Enterprises - MSME) CII कोविड पुनर्वसन आणि मदत निधी (CII COVID Rehabilitation and Relief Fund - CRR) स्थापन करण्यात आले आहे CII आपल्या सर्व सदस्यांना CII कोविड पुनर्वसन आणि मदत निधी (CII COVID Rehabilitation and Relief Fund - CRR) साठी व्यावसायिक सामाजिक जबाबदाऱ्या (Corporate social responsibility - CSR) वाटपातून काही रक्कम देण्याची विनंती करेल उद्दिष्ट्ये सदर निधी लघुउद्योगांना किंवा MSME ला पुनर्वसनास मदत करणे कोरोना विषाणूचा MSME क्षेत्रावरील परिणाम कमी होण्याची अपेक्षा करणे 'भारतीय उद्योग परिसंघा'बाबत थोडक्यात स्थापना १८९५ मुख्यालय नवी दिल्ली प्रकार गैर-सरकारी व्यापार संघटना व्यापार्‍यांचे सभास्थान अध्यक्ष श्री. विक्रम एस. किर्लोस्कर सेवा प्रदान स्पर्धा वृद्धी आर्थिक संबंध बळकटीकरण व्यवसाय विकास सामाजिक विकास नेटवर्किंग धोरण वकिली
3 वर्षापूर्वी
Current Affairs

नव उद्योजकांसाठी सिडबी सुरू करणार ‘स्वावलंबन एक्स्प्रेस’

नव उद्योजकांसाठी सिडबी सुरू करणार ‘स्वावलंबन एक्स्प्रेस’ सिडबी नव उद्योजकांसाठी सुरू करणार ‘स्वावलंबन एक्स्प्रेस’ वेचक मुद्दे लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडियाकडून (Small Industries Development Bank of India - SIDBI) 'मिशन स्वावलंबन'ची योजना आखण्यात येत आहे ठळक बाबी मिशनअंतर्गत नवोदित उद्योजकांना सक्षम बनविण्यासाठी ‘स्वावलंबन एक्स्प्रेस’ ही विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये आंतर-बांधणी करण्यात आलेली लघु उपक्रम परिसंस्था तयार करण्यात येईल परिसंस्थेत व्यवसाय इच्छुक, सल्लागार, तज्ज्ञ असे सर्वकाही अनुभव प्राप्त होतील  'SIDBI' बाबत थोडक्यात विस्तारित रूप SIDBI म्हणजेच Small Industries Development Bank of India लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया स्थापना २ एप्रिल १९९० मुख्यालय लखनऊ, उत्तर प्रदेश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद मुस्तफा
3 वर्षापूर्वी
Current Affairs

फिच रेटिंग्जकडून आर्थिक वर्ष २०२१ साठी भारताचा GDP विकास दर ५.१ % पर्यंत खाली

फिच रेटिंग्जकडून आर्थिक वर्ष २०२१ साठी भारताचा GDP विकास दर ५.१ % पर्यंत खाली आर्थिक वर्ष २०२१ साठी भारताचा GDP विकास दर फिच रेटिंग्जकडून ५.१ % पर्यंत खाली वेचक मुद्दे फिच रेटिंग्जकडून २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP विकास दर ५.६% वरुन ५.१ % पर्यंत कमी करण्यात आला आहे ठळक बाबी चीनमधील पुरवठा साखळी खंडित झाल्याने मोठा परिणाम झाला आहे कोविड -१९ च्या उद्रेकामुळे भारतीय उत्पादकांवर विपरीत परिणाम झाला आहे या सर्व बाबींच्या एकत्रिकरणातून भारताच्या वाढीच्या दृष्टीकोनात घट झाली आहे 'फिच रेटिंग्ज'बाबत थोडक्यात स्थापना १९१४ संस्थापक जॉन नोल्स फिच मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका लंडन
3 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...