मूडीजकडून भारताच्या GDP वाढीचा अंदाज २०२० मध्ये २.५% पर्यंत खाली
मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हीसने २०२० मधील भारताच्या GDP वाढीचा दर पूर्वीच्या ५.३ टक्क्यांवरून २.५ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्व जगभर असल्याने जगातील अर्थव्यवस्थेला अभूतपूर्व धक्का देण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे
एकंदरीत परिस्थितीमुळे एकाच वेळी पुरवठा व मागणीला धक्का बसलेला आहे
जागतिक पातळीवरील मंदीचा धोका वाढल्याचा इशारा त्यांनी दिला आहे
जागतिक पत निर्देशांक एजन्सीकडून या धक्क्यांमुळे भौतिकदृष्ट्या गती कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे
२०२० सालच्या विशेषत: पहिल्या सहामाहीत फटका बसण्याची शक्यता निर्देशित केली आहे
१९०९
मूडीज ही एक अमेरिकन व्यवसाय आणि वित्तीय सेवा कंपनी आहे
G-२० हा आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचा प्रमुख मंच आहे
जॉन मूडी
न्यूयॉर्क, अमेरिका
रेमंड डब्ल्यू. मॅकडॅनियल जूनियर
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.