क्रिसीलने २०२१ च्या GDP वाढीचा अंदाज आणला ३.५ टक्क्यांवर

Date : Mar 31, 2020 12:15 PM | Category : आर्थिक
क्रिसीलने २०२१ च्या GDP वाढीचा अंदाज आणला ३.५ टक्क्यांवर
क्रिसीलने २०२१ च्या GDP वाढीचा अंदाज आणला ३.५ टक्क्यांवर Img Src (IMN - India Microfinance)

क्रिसीलने २०२१ च्या GDP वाढीचा अंदाज आणला ३.५ टक्क्यांवर

 • २०२१ च्या GDP वाढीचा अंदाज क्रिसीलने आणला ३.५ टक्क्यांवर

वेचक मुद्दे

 • क्रिसीलकडून २०२१ च्या एकूण देशांतर्गत उत्पादनाबाबतच्या (Gross Domestic Product - GDP) आर्थिक वाढीचा अंदाज अपेक्षित ५.२% वरून ३.५% पर्यंत खाली आणला गेला आहे

ठळक बाबी

 • कोविड -१९ (साथीचा रोग) पसरल्यामुळे जागतिक वाढीचा अंदाज भौमितिकदृष्ट्या कमी झाला आहे

 • सध्या २००८ च्या जागतिक आर्थिक संकटापेक्षा आर्थिक स्थैर्य धोक्यात आल्याने प्रचंड मानवी दु:ख आले आहे

 • क्रिसीलने वित्तीय वर्ष २०२१ साठी वर्तवलेला ५.२% GDP वाढीचा अंदाज ३.५% वर आणला आहे

'क्रिसिल (Crisil)'बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

 • CRISIL म्हणजेच Credit Rating Information Services of India Limited

 • पत मानांकन माहिती सेवा भारत लिमिटेड

स्थापना

 • १९८७

मुख्यालय

 • मुंबई

व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

 • आशु सुयश

सेवा

 • मानांकन देयता

 • संशोधन

 • जोखीम आणि धोरण सल्लागार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.