नवीन आर्थिक वर्षापासून होणार १० सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रभावी विलीनीकरण

Date : Apr 02, 2020 04:29 AM | Category : आर्थिक
नवीन आर्थिक वर्षापासून होणार १० सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रभावी विलीनीकरण
नवीन आर्थिक वर्षापासून होणार १० सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रभावी विलीनीकरण Img Src (Northeast Now)

नवीन आर्थिक वर्षापासून होणार १० सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रभावी विलीनीकरण

  • १० सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रभावी विलीनीकरण होणार नवीन आर्थिक वर्षापासून

वेचक मुद्दे

  • भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेनुसार १० सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे बृहत विलीनीकरण होईल

  • नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीपासून म्हणजेच १ एप्रिल २०२० पासून सदर अधिसूचना प्रभावी होईल

ठळक बाबी

  • विलीनीकरण करण्याच्या योजनेनुसार सार्वजनिक क्षेत्रातील १० बँका ४ बँकांमध्ये विलीन केल्या जातील

  • विलीनीकरण केल्यानंतर देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची एकूण संख्या १२ वर येईल

RBI बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • RBI म्हणजेच Reserve Bank of India

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

स्थापना

  • १ एप्रिल १९३५

  • RBI कायदा, १९३४ अंतर्गत

मुख्यालय

  • मुंबई

सध्याचे गव्हर्नर

  • श्री. शक्तीकांत दास

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.