नव उद्योजकांसाठी सिडबी सुरू करणार ‘स्वावलंबन एक्स्प्रेस’

Date : Mar 28, 2020 05:20 AM | Category : आर्थिक
नव उद्योजकांसाठी सिडबी सुरू करणार ‘स्वावलंबन एक्स्प्रेस’
नव उद्योजकांसाठी सिडबी सुरू करणार ‘स्वावलंबन एक्स्प्रेस’ Img Src (KNN India)

नव उद्योजकांसाठी सिडबी सुरू करणार ‘स्वावलंबन एक्स्प्रेस’

  • सिडबी नव उद्योजकांसाठी सुरू करणार ‘स्वावलंबन एक्स्प्रेस’

वेचक मुद्दे

  • लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडियाकडून (Small Industries Development Bank of India - SIDBI) 'मिशन स्वावलंबन'ची योजना आखण्यात येत आहे

ठळक बाबी

  • मिशनअंतर्गत नवोदित उद्योजकांना सक्षम बनविण्यासाठी ‘स्वावलंबन एक्स्प्रेस’ ही विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

  • यामध्ये आंतर-बांधणी करण्यात आलेली लघु उपक्रम परिसंस्था तयार करण्यात येईल

  • परिसंस्थेत व्यवसाय इच्छुक, सल्लागार, तज्ज्ञ असे सर्वकाही अनुभव प्राप्त होतील 

'SIDBI' बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • SIDBI म्हणजेच Small Industries Development Bank of India

  • लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया

स्थापना

  • २ एप्रिल १९९०

मुख्यालय

  • लखनऊ, उत्तर प्रदेश

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

  • मोहम्मद मुस्तफा

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.