आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून (IMF) जग आता मंदीमध्ये असल्याचे जाहीर करण्यात आले

Date : Apr 03, 2020 05:55 AM | Category : आर्थिक
आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून (IMF) जग आता मंदीमध्ये असल्याचे जाहीर करण्यात आले
आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून (IMF) जग आता मंदीमध्ये असल्याचे जाहीर करण्यात आले Img Src (The Economist)

आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून (IMF) जग आता मंदीमध्ये असल्याचे जाहीर करण्यात आले

  • जग आता मंदीमध्ये असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून (IMF) जाहीर करण्यात आले

वेचक मुद्दे

  • कोरोना विषाणूसारख्या महामारीच्या आजारामुळे जग स्पष्टपणे मंदीच्या गर्तेत अडकले आहे असे आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून (IMF) जाहीर करण्यात आले आहे

भर

  • २००९ सालच्या मंदीच्या तुलनेत सध्याची मंदी ही खूप जास्त वाईट आहे यावर भर देण्यात आला आहे

निवेदने

  • IMF अर्थात आंतरराष्ट्रीय नाणे व वित्तीय समितीच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीनंतर जागतिक अर्थव्यवस्थेबाबत निवेदने देण्यात आली आहेत

IMF बाबत थोडक्यात 

विस्तारित रूप

  • IMF म्हणजेच International Monetary Fund

  • आंतरराष्ट्रीय नाणे निधी

स्थापना

  • २७ डिसेंबर १९४५

मुख्यालय

  • वॉशिंग्टन डी. सी.

सध्याचे व्यवस्थापकीय संचालक

  • क्रिस्टलिना जॉर्जिवा

मुख्य अर्थशास्त्रज्ञ

  • गीता गोपीनाथ

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.