आशियाई विकास बँक भारतीय पायाभूत क्षेत्रात करणार १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक

Date : Apr 03, 2020 05:15 AM | Category : आर्थिक
आशियाई विकास बँक भारतीय पायाभूत क्षेत्रात करणार १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक
आशियाई विकास बँक भारतीय पायाभूत क्षेत्रात करणार १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक Img Src (Lattice80)

आशियाई विकास बँक भारतीय पायाभूत क्षेत्रात करणार १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक 

  • भारतीय पायाभूत क्षेत्रात आशियाई विकास बँक १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार

वेचक मुद्दे

  • आशियाई विकास बँकेमार्फत १०० दशलक्ष यूएस डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे 

  • सरकार प्रोत्साहित राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी (National Investment and Infrastructure Fund - NIIF) च्या इंडिया फंड ऑफ फंड्स (India Fund of Funds - FoF) च्या माध्यमातून भारताच्या पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक करण्याची योजना आहे

NIIF बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • NIIF म्हणजेच National Investment and Infrastructure Fund

  • राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी

विशेषता

  • NIIF हा भारताचा पहिला सार्वभौम संपत्ती निधी आहे

स्थापना

  • भारत सरकारने फेब्रुवारी २०१५ मध्ये याची स्थापना केली होती

'आशियाई विकास बँके'बाबत थोडक्यात

स्थापना

  • १९६६

मुख्यालय

  • मनिला, फिलीपाईन्स

अध्यक्ष

  • मसात्सुगु असकावा

सदस्यत्व

  • ६८ देश

उद्देश

  • सामाजिक आणि आर्थिक विकास

बँक प्रकार

  • बहुपक्षीय विकास बँक

प्रदेश सेवा

  • आशिया - पॅसिफिक

लक्ष केंद्रित

  • हवामान बदल

  • आपत्ती जोखीम व्यवस्थापन

  • शिक्षण

  • वित्तीय क्षेत्र विकास

  • पर्यावरण

  • खाजगी क्षेत्रातील कर्ज

  • प्रादेशिक सहकार्य आणि एकत्रिकरण

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.