भारताच्या आपत्कालीन प्रतिसाद प्रकल्पासाठी कोविड-१९ विरुद्ध जागतिक बँकेकडून १ अब्ज डॉलर्स
१ एप्रिल २०२० रोजी जागतिक बँकेकडून कोविड-१९ आपत्कालीन प्रतिसाद व आरोग्य प्रणालीचा तयारी प्रकल्प राबविण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे
भारत सरकारला १ अब्ज डॉलर्स देण्याची घोषणा करण्यात आली आहे
विषाणूमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांना कमी करण्यासाठी हा प्रकल्प भारत सरकारमार्फत सुरू करण्यात आला आहे
राष्ट्रीय व्यवस्था बळकट होण्यास मदत होईल
देशात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कायम राहणे शक्य होईल
सदर प्रकल्प ४ वर्षे चालणार आहे
कोविड -१९ प्रकरणांच्या नियंत्रणाच्या मुख्य निर्देशकांची प्रगती मोजणे
प्रयोगशाळेत पुष्टी झालेल्या प्रकरणांचे प्रमाण तपासणे
निर्धारित तासांच्या मुदतीत संकलित नमुन्यांना प्रतिसाद देणे
कोविड -१९ बाबत निश्चिती करण्यासाठी WHO च्या निर्धारित वेळेत चाचण्या घेणे
१९४४
वॉशिंग्टन डी.सी.
डेव्हिड मालपास
पुनर्निर्माण आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय बँक (International Bank for Reconstruction and Development - IBRD)
आंतरराष्ट्रीय विकास संघटना (International Development Association - IDA)
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.