भारत आणि चीन जागतिक मंदीपासून दूर राहण्याचे UN च्या अहवालानुसार संकेत
UN च्या अहवालानुसार भारत आणि चीन जागतिक मंदीपासून दूर राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत
भारत आणि चीन अपवाद का आणि कसे होतील यासंबंधात या अहवालात कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही
कोविड-१९ विकसनशील देशांना धक्का: प्रोग्राम घेण्याच्या दिशेने (The COVID-19 Shock to Developing Countries: Towards a whatever it takes program)
जागतिक अर्थव्यवस्थेचे कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान होऊन २०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या स्थितीत जाण्याचा अंदाज वर्तवला आहे
कोविड-१९ साथीच्या रोगामुळे भारत आणि चीनचा अपवाद वगळता विकसनशील देशांसाठी गंभीर अडचणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
जगातील दोन तृतीयांश (२/३) लोकसंख्या विकसनशील देशांमध्ये राहते आणि कोरोना विषाणूच्या संकटामुळे तिला अभूतपूर्व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे
UN २.५ ट्रिलीयन डॉलर्स बचाव पॅकेजची योजना देशासाठी आखत आहे
व्यापार आणि विकास या विषयावर संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेच्या (United Nations Conference on Trade and Development - UNCTAD) नवीन विश्लेषणानुसार येत्या २ वर्षात विकसित देशांच्या परदेशातून होणाऱ्या गुंतवणूकीमध्ये २ अब्ज ते ३ ट्रिलीयन डॉलर्सची घसरण होईल
२४ ऑक्टोबर १९४५
२६ जून १९४५
न्यूयॉर्क, अमेरिका
आंतरशासकीय संघटना
१९३
२
अँटोनियो गुटेरेस
इंग्रजी
फ्रेंच
रशियन
स्पॅनिश
अरबी
चीनी
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.