कोविड-१९ शी लढण्यासाठी भारताला २.२ अब्ज डॉलर्सचे समर्थन पॅकेज देण्याचे आशियाई विकास बँकेमार्फत आश्वासन
आशियाई विकास बँकेने कोरोनाविरुद्ध लढण्यास अर्थात कोविड-१९ या साथीच्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी भारताला २.२ अब्ज डॉलर्स (सुमारे १६५०० कोटी) चे समर्थन पॅकेज देण्याचे आश्वासन दिले आहे
आपत्कालीन सहाय्य, धोरण-आधारित कर्ज आणि आशियाई विकास बँक निधीच्या द्रुत वितरणाच्या सुलभतेसाठी बजेट समर्थनासह भारताच्या आवश्यकता पूर्ण करणे क्रमप्राप्त असल्याने सदर निधीचे महत्व जास्त आहे
१९६६ साली आशियाई विकास बँकेची स्थापना झाली
मनिला, फिलीपाईन्स येथे आशियाई विकास बँकेचे मुख्यालय स्थित आहे
मसात्सुगु असकावा हे आशियाई विकास बँकेचे सध्याचे अध्यक्ष आहेत
एकूण ६८ देश आशियाई विकास बँकेचे सदस्य आहेत
सामाजिक आणि आर्थिक विकास हा आशियाई विकास बँकेचा महत्वपूर्ण उद्देश आहे
'बहुपक्षीय विकास बँक' या प्रकारात आशियाई विकास बँक मोडते
आशिया - पॅसिफिक या प्रदेशात आशियाई विकास बँक सेवा पुरवण्याचे कार्य करते
हवामान बदल
आपत्ती जोखीम व्यवस्थापन
शिक्षण
वित्तीय क्षेत्र विकास
पर्यावरण
खाजगी क्षेत्रातील कर्ज
प्रादेशिक सहकार्य आणि एकत्रिकरण
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.