क्रीडा Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

२०२० च्या टोकियो ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य: युनायटेड बाय इमोशन

२०२० च्या टोकियो ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य: युनायटेड बाय इमोशन 'युनायटेड बाय इमोशन' चा २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य म्हणून स्वीकार ठिकाण टोकियो उन्हाळी स्पर्धा ठिकाण न्यू नॅशनल स्टेडियम (टोकियो) कालावधी  २४ जुलै ते ९ ऑगस्ट उद्देश खेळाच्या सामर्थ्यावर जोर देऊन विविध प्रकारच्या पार्श्वभूमीतील लोकांना एकत्र आणणे मतभेदांपलीकडील मार्गाने जोडण्याची आणि उत्सव साजरा करण्याची परवानगी देणे घोषणा  टोकियो २०२० आयोजन समिती ब्रीदवाक्य युनायटेड बाय इमोशन (United by Emotion) फायदे सार्वत्रिक मूल्ये आणि खेळाची एकसंध शक्ती प्रतिबिंबित
2 वर्षापूर्वी
Current Affairs

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून भारतीय हॉकी कप्तान मनप्रीत सिंग 'प्लेअर ऑफ द इयर, २०१९' घोषित

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून भारतीय हॉकी कप्तान मनप्रीत सिंग 'प्लेअर ऑफ द इयर, २०१९' घोषित  भारतीय हॉकी कप्तान मनप्रीत सिंग आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून प्लेअर ऑफ द इयर, २०१९' घोषित ठळक बाबी मनप्रीत हे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय मनप्रीत सिंग बाबत थोडक्यात कर्णधारपद २०१७ पासून मनप्रीत सिंग भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाचा कर्णधार खेळ स्पर्धा आशियाई खेळ कॉमन वेल्थ गेम्स पुरुष हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी ओळख २०१६ सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट क्रीडापटू आणि देशभक्ती प्रतीत ऑस्ट्रेलियाबरोबरच्या सामन्यापूर्वी मनप्रीतच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी असे असूनही सामना खेळून भारताचा १-२ असा विजय 'आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघा'बाबत थोडक्यात विशेषता इनडोअर फील्ड हॉकी आणि फील्ड हॉकीची प्रशासकीय संस्था स्थापना १९२४ मुख्यालय लॉझन, स्वित्झर्लंड सध्याचे अध्यक्ष नरिंदर बत्रा सदस्य संघटना १३७ 'प्लेअर ऑफ द इयर' पुरस्कार सुरुवात १९८८
2 वर्षापूर्वी
Current Affairs

FIH कडून लालरेसमियामी 'महिला राइजिंग स्टार ऑफ द इयर, २०१९' म्हणून घोषित

FIH कडून लालरेसमियामी 'महिला राइजिंग स्टार ऑफ द इयर, २०१९' म्हणून घोषित 'महिला राइजिंग स्टार ऑफ द इयर, २०१९' म्हणून FIH कडून लालरेसमियामी घोषित घोषणा आंतरराष्ट्रीय हॉकी संघटना (International Hockey Federation - FIH) वेचक मुद्दे लालरेसमियामीला एकूण मतांपैकी ४०% मते राष्ट्रीय संघटना आणि माध्यमांमधून ४७.७% मते चाहते, खेळाडू यांचे अनुक्रमे २८.४% आणि ३६.४% योगदान क्रमवारीत वरचढ अर्जेटिनाच्या जुलिएटा जानकुनास आणि नेदरलँड्सच्या फ्रेडरिक मॅटलाच्या पुढे लालरेसमियामी बद्दल थोडक्यात मूळ ठिकाण कोलासिब, मिझोरम ठळक बाबी २०१८ व्हिटॅलिटी हॉकी महिला विश्वचषकात लोकप्रियता प्राप्त संघाच्या २०१७ मध्ये कोरियाविरुद्ध आणि २०१९ मध्ये स्पेनविरूद्ध कसोटी मालिकेत सर्वोच्च गुण प्राप्त २०१९ मध्ये वडिलांच्या निधनानंतरही खिलाडू वृत्तीची जोपासना ऑलिम्पिक खेळ टोकियो २०२० साठी पात्रता मिळवण्यास हिरोशिमा येथील FIH मालिका फायनलमध्ये खेळ  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

राष्ट्रीय हिवाळी खेळ होणार गुलमर्ग येथे

राष्ट्रीय हिवाळी खेळ होणार गुलमर्ग येथे गुलमर्ग येथे होणार राष्ट्रीय हिवाळी खेळ ठिकाण गुलमर्ग कालावधी ५ दिवसीय आयोजन खेलो इंडिया अंतर्गत ठळक बाबी पर्यटन विभागाकडून रोड शोच्या माध्यमातून कार्यक्रमाविषयी व्यापक प्रसिद्धी करण्याचे प्रयोजन राष्ट्रीय हिवाळी खेळांमध्ये ४ विभागांतर्गत ३० स्पर्धा होणार समावेश स्नोबोर्डिंग स्नो-शो हीम सायकलिंग क्रॉस-कंट्री स्नो स्कीइंग 'खेलो इंडिया' बाबत थोडक्यात प्रथम आयोजन २०१८ ठिकाण दिल्ली मुख्य उद्दिष्ट संपूर्ण भारतभरातील तळागाळाच्या पातळीवरील प्रतिभेचा शोध घेणे गुण ग्राहकता समिती प्रतिभा ओळख कार्य खेळाडू: शिष्यवृत्ती ८ वर्षांसाठी ५ लाख
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२० बांगलादेशने प्रथमच जिंकला

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२० बांगलादेशने प्रथमच जिंकला बांगलादेशने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२० प्रथमच जिंकला ठिकाण दक्षिण आफ्रिका स्पर्धा कालावधी १७ जानेवारी २०२० ते ९ फेब्रुवारी २०२० आयोजक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (International Cricket Council - ICC) प्रतिस्पर्धी भारत ठळक बाबी बांगलादेशचे ऐतिहासिक प्रथम जेतेपद ऐतिहासिक पार्श्वभूमी प्रथम १९ वर्षाखालील विश्वचषक आयोजन १९९८ आवृत्ती द्वैवार्षिक भारत कामगिरी आतापर्यंत ४ वेळा विजेता ICC बाबत थोडक्यात विशेषता क्रिकेट प्रशासकीय संस्था स्थापना १९०९ मुख्यालय दुबई सध्याचे चेअरमन शशांक मनोहर संस्थापक देश इंग्लंड ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका स्पर्धा आयोजन क्रिकेट विश्वचषक आयसीसी टी - २० विश्वचषक कार्ये विविध सामन्यांसाठी पंच नेमणूक आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे मानक ठरवणे सामना फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराविरूद्ध समन्वय
2 वर्षापूर्वी
Current Affairs

महिला राष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत राखी हलदरला सुवर्णपदक

महिला राष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत राखी हलदरला सुवर्णपदक राखी हलदरला महिला राष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्णपदक ठिकाण कोलकाता आवृत्ती ३५ वी वजनी गट ६४ किलो कामगिरी: ठळक बाबी क्लीन अँड जर्कमध्ये ११७ किलो व स्नेचमध्ये ९३ किलो वजन उचलून पदक प्रतिस्पर्धी हरजिंदर कौर, चंदीगड राखी हलदर बाबत थोडक्यात राज्य पश्चिम बंगाल रेल्वे कर्मचारी कामगिरी  ऑलिम्पिक पात्रता यादीत १९ व्या स्थानावर झेप कतार आंतरराष्ट्रीय चषक स्पर्धेत सर्वोत्तम २१८ किलोसह ब्राँझपदक २०१९ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत २१४ किलो वजन उचलून सुवर्णपदक
2 वर्षापूर्वी
Current Affairs

दीपा मलिक भारतीय पॅरालिंपिक समितीच्या अध्यक्षपदी विराजमान

दीपा मलिक भारतीय पॅरालिंपिक समितीच्या अध्यक्षपदी विराजमान भारतीय पॅरालिंपिक समितीच्या अध्यक्षपदी दीपा मलिक विराजमान वेचक मुद्दे बंगळुरु येथे झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड दीपा मलिक यांच्याबाबत थोडक्यात जन्म १९७० ठिकाण गुरगाव विशेषता पॅरा अ‍ॅथलिट भारताची एकमेव महिला पॅरालिंपिक पदक विजेती गत कामगिरी पॅरालिंपिक गेम्स (२०१६) - रौप्य पदक वर्ल्ड चॅंपियनशिप (२०११) -  रौप्य पदक पुरस्कार प्राप्त राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२०१९) पद्मश्री पुरस्कार (२०१७) प्रेसिडेंट रोल मॉडेल पुरस्कार (२०१४) अर्जुन पुरस्कार (२०१२) 'भारतीय पॅरालिंपिक समिती' बाबत थोडक्यात स्थापना १९९२ उद्देश पॅरालिंपिक खेळ व इतर आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अ‍ॅथलीट्सची निवड करणे कार्यक्रमांमध्ये भारतीय संघांचे व्यवस्थापन करणे सध्याचे सरचिटणीस श्री. चंद्रशेकर. जे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

BCCI कडून त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीची स्थापना

BCCI कडून त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीची स्थापना त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीची BCCI कडून स्थापना सल्लागार समिती सदस्य मदन लाल रुद्र प्रताप सिंग सुलक्षणा नाईक मदन लाल यांच्याबाबत थोडक्यात जन्म १९५१ कामगिरी माजी भारतीय क्रिकेटपटू भारतीय राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक १९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य खेळ स्वरूप अष्टपैलू 'रुद्र प्रताप सिंग' बाबत थोडक्यात जन्म १९८५ कामगिरी माजी भारतीय क्रिकेटपटू गोलंदाज प्रशिक्षक सुलक्षणा नाईक यांच्याबाबत थोडक्यात जन्म १९७८ कामगिरी माजी भारतीय क्रिकेटपटू यष्टी रक्षक
2 वर्षापूर्वी
Current Affairs

नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जिंकले आपले विक्रमी ८ वे पुरुष एकेरीचे विजेतेपद

नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जिंकले आपले विक्रमी ८ वे पुरुष एकेरीचे विजेतेपद पुरुष एकेरीचे आपले विक्रमी ८ वे विजेतेपद नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जिंकले  ठिकाण रॉड लेव्हर अरेना, मेलबर्न स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन वेचक मुद्दे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अंतिम स्पर्धक ऑस्ट्रियाचा डोमिनिक थिम त्याचा जोकोविचकडून पहिल्यांदाच पराभव ठळक घडामोडी पुरुष दुहेरीचे विजेतेपद यूकेच्या जो सॅलिसबरी आणि अमेरिकेच्या राजीव राम यांना ऑस्ट्रेलियाच्या ल्यूक सॅव्हिल आणि मॅक्स पर्सेलला पराभूत करून विजेतेपदाला गवसणी नोवाक जोकोविच बाबत वेधक बाबी ८ विजेतेपद मिळविणारा तिसरा खेळाडू ३ वेगवेगळ्या दशकांत ग्रँड स्लॅम जिंकणारा पुरुष एकेरी ओपन मधील पहिला टेनिसपटू अव्वल यादीमध्ये राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्या नंतर नोवाक जोकोविच तिसरा
2 वर्षापूर्वी
Current Affairs

गोवा २०२० राष्ट्रीय खेळांमध्ये रुबिगुलाचे शुभंकर म्हणून अनावरण

गोवा २०२० राष्ट्रीय खेळांमध्ये रुबिगुलाचे शुभंकर म्हणून अनावरण रुबिगुलाचे गोवा २०२० राष्ट्रीय खेळांमध्ये शुभंकर म्हणून अनावरण ठिकाण गोवा कालावधी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२० वेचक मुद्दे रुबीगुला या फ्लेम-थ्रोटेड बुलबुल पक्ष्याचे अधिकृत शुभंकर म्हणून अनावरण फ्लेम-थ्रोटेड-बुलबुल गोव्याचा राज्य पक्षी उद्देश राष्ट्रीय खेळांबद्दल लोकांमध्ये आवड निर्माण करणे ठळक बाबी शुभंकरामध्ये गोवा आणि गोवास्थित लोकांचे सर्वोत्तम घटक आणि वैशिष्ट्ये समाविष्ट खेळांकरिता राज्यात जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा खेळांसाठी जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा तयार त्याचा फायदा राज्यातील खेळाडूंना होणे अपेक्षित राज्य क्रीडा संस्कृतीत आत्मविश्वास निर्माण होणे अपेक्षित सहभाग ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश १२,००० हून अधिक क्रीडापटू अधिकारी आयोजन गोव्यातील २४ ठिकाणी ३७ क्रीडा विषयांवर स्पर्धा
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...