आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून भारतीय हॉकी कप्तान मनप्रीत सिंग 'प्लेअर ऑफ द इयर, २०१९' घोषित

Date : Feb 14, 2020 09:20 AM | Category : क्रीडा
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून भारतीय हॉकी कप्तान मनप्रीत सिंग 'प्लेअर ऑफ द इयर, २०१९' घोषित
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून भारतीय हॉकी कप्तान मनप्रीत सिंग 'प्लेअर ऑफ द इयर, २०१९' घोषित Img Src (The Times of India)

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून भारतीय हॉकी कप्तान मनप्रीत सिंग 'प्लेअर ऑफ द इयर, २०१९' घोषित 

 • भारतीय हॉकी कप्तान मनप्रीत सिंग आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून प्लेअर ऑफ द इयर, २०१९' घोषित

ठळक बाबी

 • मनप्रीत हे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय

मनप्रीत सिंग बाबत थोडक्यात

कर्णधारपद

 • २०१७ पासून मनप्रीत सिंग भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाचा कर्णधार

खेळ स्पर्धा

 • आशियाई खेळ

 • कॉमन वेल्थ गेम्स

 • पुरुष हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी

ओळख

 • २०१६ सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट क्रीडापटू आणि देशभक्ती प्रतीत

 • ऑस्ट्रेलियाबरोबरच्या सामन्यापूर्वी मनप्रीतच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी

 • असे असूनही सामना खेळून भारताचा १-२ असा विजय

'आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघा'बाबत थोडक्यात

विशेषता

 • इनडोअर फील्ड हॉकी आणि फील्ड हॉकीची प्रशासकीय संस्था

स्थापना

 • १९२४

मुख्यालय

 • लॉझन, स्वित्झर्लंड

सध्याचे अध्यक्ष

 • नरिंदर बत्रा

सदस्य संघटना

 • १३७

'प्लेअर ऑफ द इयर' पुरस्कार सुरुवात

 • १९८८

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.