दीपा मलिक भारतीय पॅरालिंपिक समितीच्या अध्यक्षपदी विराजमान

Date : Feb 06, 2020 11:41 AM | Category : क्रीडा
दीपा मलिक भारतीय पॅरालिंपिक समितीच्या अध्यक्षपदी विराजमान
दीपा मलिक भारतीय पॅरालिंपिक समितीच्या अध्यक्षपदी विराजमान Img Src (WikiBio)

दीपा मलिक भारतीय पॅरालिंपिक समितीच्या अध्यक्षपदी विराजमान

  • भारतीय पॅरालिंपिक समितीच्या अध्यक्षपदी दीपा मलिक विराजमान

वेचक मुद्दे

  • बंगळुरु येथे झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड

दीपा मलिक यांच्याबाबत थोडक्यात

जन्म

  • १९७०

ठिकाण

  • गुरगाव

विशेषता

  • पॅरा अ‍ॅथलिट

  • भारताची एकमेव महिला पॅरालिंपिक पदक विजेती

गत कामगिरी

  • पॅरालिंपिक गेम्स (२०१६) - रौप्य पदक

  • वर्ल्ड चॅंपियनशिप (२०११) -  रौप्य पदक

पुरस्कार प्राप्त

  • राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२०१९)

  • पद्मश्री पुरस्कार (२०१७)

  • प्रेसिडेंट रोल मॉडेल पुरस्कार (२०१४)

  • अर्जुन पुरस्कार (२०१२)

'भारतीय पॅरालिंपिक समिती' बाबत थोडक्यात

स्थापना

  • १९९२

उद्देश

  • पॅरालिंपिक खेळ व इतर आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अ‍ॅथलीट्सची निवड करणे

  • कार्यक्रमांमध्ये भारतीय संघांचे व्यवस्थापन करणे

सध्याचे सरचिटणीस

  • श्री. चंद्रशेकर. जे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.