BCCI कडून त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीची स्थापना

Date : Feb 05, 2020 10:03 AM | Category : क्रीडा
BCCI कडून त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीची स्थापना
BCCI कडून त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीची स्थापना Img Src (CricWizz)

BCCI कडून त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीची स्थापना

  • त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीची BCCI कडून स्थापना

सल्लागार समिती सदस्य

  • मदन लाल

  • रुद्र प्रताप सिंग

  • सुलक्षणा नाईक

मदन लाल यांच्याबाबत थोडक्यात

जन्म

  • १९५१

कामगिरी

  • माजी भारतीय क्रिकेटपटू

  • भारतीय राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक

  • १९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य

खेळ स्वरूप

  • अष्टपैलू

'रुद्र प्रताप सिंग' बाबत थोडक्यात

जन्म

  • १९८५

कामगिरी

  • माजी भारतीय क्रिकेटपटू

  • गोलंदाज

  • प्रशिक्षक

सुलक्षणा नाईक यांच्याबाबत थोडक्यात

जन्म

  • १९७८

कामगिरी

  • माजी भारतीय क्रिकेटपटू

  • यष्टी रक्षक

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.