नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जिंकले आपले विक्रमी ८ वे पुरुष एकेरीचे विजेतेपद

Date : Feb 04, 2020 11:44 AM | Category : क्रीडा
नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जिंकले आपले विक्रमी ८ वे पुरुष एकेरीचे विजेतेपद
नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जिंकले आपले विक्रमी ८ वे पुरुष एकेरीचे विजेतेपद Img Src (UPI.com)

नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जिंकले आपले विक्रमी ८ वे पुरुष एकेरीचे विजेतेपद

  • पुरुष एकेरीचे आपले विक्रमी ८ वे विजेतेपद नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जिंकले 

ठिकाण

  • रॉड लेव्हर अरेना, मेलबर्न

स्पर्धा

  • ऑस्ट्रेलियन ओपन

वेचक मुद्दे

  • ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अंतिम स्पर्धक ऑस्ट्रियाचा डोमिनिक थिम

  • त्याचा जोकोविचकडून पहिल्यांदाच पराभव

ठळक घडामोडी

  • पुरुष दुहेरीचे विजेतेपद यूकेच्या जो सॅलिसबरी आणि अमेरिकेच्या राजीव राम यांना

  • ऑस्ट्रेलियाच्या ल्यूक सॅव्हिल आणि मॅक्स पर्सेलला पराभूत करून विजेतेपदाला गवसणी

नोवाक जोकोविच बाबत वेधक बाबी

  • ८ विजेतेपद मिळविणारा तिसरा खेळाडू

  • ३ वेगवेगळ्या दशकांत ग्रँड स्लॅम जिंकणारा पुरुष एकेरी ओपन मधील पहिला टेनिसपटू

  • अव्वल यादीमध्ये राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्या नंतर नोवाक जोकोविच तिसरा

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.