FIH कडून लालरेसमियामी 'महिला राइजिंग स्टार ऑफ द इयर, २०१९' म्हणून घोषित

Date : Feb 13, 2020 11:38 AM | Category : क्रीडा
FIH कडून लालरेसमियामी 'महिला राइजिंग स्टार ऑफ द इयर, २०१९' म्हणून घोषित
FIH कडून लालरेसमियामी 'महिला राइजिंग स्टार ऑफ द इयर, २०१९' म्हणून घोषित Img Src (Hauterfly)

FIH कडून लालरेसमियामी 'महिला राइजिंग स्टार ऑफ द इयर, २०१९' म्हणून घोषित

 • 'महिला राइजिंग स्टार ऑफ द इयर, २०१९' म्हणून FIH कडून लालरेसमियामी घोषित

घोषणा

 • आंतरराष्ट्रीय हॉकी संघटना (International Hockey Federation - FIH)

वेचक मुद्दे

 • लालरेसमियामीला एकूण मतांपैकी ४०% मते

 • राष्ट्रीय संघटना आणि माध्यमांमधून ४७.७% मते

 • चाहते, खेळाडू यांचे अनुक्रमे २८.४% आणि ३६.४% योगदान

क्रमवारीत वरचढ

 • अर्जेटिनाच्या जुलिएटा जानकुनास आणि नेदरलँड्सच्या फ्रेडरिक मॅटलाच्या पुढे

लालरेसमियामी बद्दल थोडक्यात

मूळ ठिकाण

 • कोलासिब, मिझोरम

ठळक बाबी

 • २०१८ व्हिटॅलिटी हॉकी महिला विश्वचषकात लोकप्रियता प्राप्त

 • संघाच्या २०१७ मध्ये कोरियाविरुद्ध आणि २०१९ मध्ये स्पेनविरूद्ध कसोटी मालिकेत सर्वोच्च गुण प्राप्त

 • २०१९ मध्ये वडिलांच्या निधनानंतरही खिलाडू वृत्तीची जोपासना

 • ऑलिम्पिक खेळ टोकियो २०२० साठी पात्रता मिळवण्यास हिरोशिमा येथील FIH मालिका फायनलमध्ये खेळ

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.