क्रीडा Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

'वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट ऑफ द इयर', २०१९ विजेतेपद: राणी रामपाल

'वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट ऑफ द इयर', २०१९ विजेतेपद: राणी रामपाल राणी रामपालला २०१९ च्या 'वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट ऑफ द इयर'चे विजेतेपद वेचक मुद्दे भारतीय महिला हॉकी टीमची खेळाडू विजेतेपद मिळवणारी जगातील पहिली हॉकी खेळाडू वर्षातील अ‍ॅथलीट पुरस्कार मतदान प्रक्रियेद्वारे निवडलेल्या विजेत्यास मान सामाजिक चिंता, कामगिरी आणि चांगल्या वागणुकीच्या बाबतीत उल्लेखनीय पुरस्कार राणी रामपाल बद्दल थोडक्यात प्रसिद्ध भारतीय हॉकीची राणी (Queen of Indian Hockey) राष्ट्रीय संघ प्रवेश वयाच्या १५ व्या वर्षी सद्यस्थिती कर्णधार सन्मान पद्मश्री (२०२०) पदक प्राप्ती २००९ आशिया कपमध्ये रौप्य पदक २०१० कॉमन वेल्थ गेम्स सहभाग इतर खेळाडू मतदान प्रक्रियेसाठी जगभरातील सुमारे २० खेळाडूंना नामांकन युक्रेनियन कराटे खेळाडू स्टॅनिस्लाव्ह होरुनाला द्वितीय क्रमांक कॅनेडियन अ‍ॅथलीट रिया स्टिनला तिसरे स्थान आंतरराष्ट्रीय जागतिक खेळ संघटना (International World Games Association) बाबत थोडक्यात आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची मान्यता स्थापना १९८० सदस्य ३७
2 वर्षापूर्वी
Current Affairs

रेचनोक इंटानॉनला २०२० इंडोनेशिया मास्टर्सचे विजेतेपद

रेचनोक इंटानॉनला २०२० इंडोनेशिया मास्टर्सचे विजेतेपद २०२० इंडोनेशिया मास्टर्सचे विजेतेपद रेचनोक इंटानॉनला ठिकाण इस्तोरा गॅलोरा बंग कार्नो, इंडोनेशिया कालावधी १४-१९ जानेवारी २०२० (६ दिवसीय) वेचक मुद्दे रेचनोक इंटानॉन थायलंड बॅडमिंटनपटू महिला एकेरीत इंडोनेशिया मास्टर्स विजेतेपद सन २०२० मधील पहिले बॅडमिंटन विजेतेपद प्रतिस्पर्धी कॅरोलिना मरिन जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक खेळाडू विजेतेपद गुण २-१ पुरस्कार ३०,००० डॉलर्स आणि ट्रॉफी इतर विजेते प्रकार विजेता देश पुरूष एकेरी अँथनी सिनिसुका जिंटींग इंडोनेशिया महिला एकेरी रेचनोक इंटानॉन थायलंड पुरुष दुहेरी मार्कस फर्नाल्डि गिदोन केविन संजया सुकामुल्जो इंडोनेशिया महिला दुहेरी ग्रीसीया पॉली अप्रियानी रहायु इंडोनेशिया मिश्र दुहेरी झेंग सिवेई हुआंग याकियांग चीन
2 वर्षापूर्वी
Current Affairs

अपूर्वी चंदेला, दिव्यंशसिंग पनवार यांना मेटन चषकात सुवर्णपदक

अपूर्वी चंदेला, दिव्यंशसिंग पनवार यांना मेटन चषकात सुवर्णपदक मेटन चषकात अपूर्वी चंदेला, दिव्यंशसिंग पनवार यांना सुवर्णपदक अपूर्वी चंदेला कामगिरी १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण अंतिम गुणसंख्या २५१.४ दुसरी भारतीय खेळाडू अंजुम मौदगिलला त्याच स्पर्धेत २२९ अंतिम गुणांसह कांस्यपदकावर समाधान दिव्यंशसिंग पनवार कामगिरी पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये २४९.७ अंतिम गुणसंख्या दीपक कुमारला २२८ गुणांसह कांस्यपदक मेटन कप बाबत थोडक्यात विशेषता खाजगी स्पर्धा उपयुक्तता कित्येक नेमबाज स्वतःहून सहभागी आंतरराष्ट्रीय स्पर्धांपूर्वी अनुभव मिळविण्यासाठी प्रयत्नशील
2 वर्षापूर्वी
Current Affairs

सानिया मिर्झाला होबार्ट येथील महिला दुहेरीच्या डब्ल्यूटीए (WTA) आंतरराष्ट्रीय करंडकाचे विजेतेपद

सानिया मिर्झाला होबार्ट येथील महिला दुहेरीच्या डब्ल्यूटीए (WTA) आंतरराष्ट्रीय करंडकाचे विजेतेपद होबार्ट येथील महिला दुहेरीच्या डब्ल्यूटीए (WTA) आंतरराष्ट्रीय करंडकाचे विजेतेपद सानिया मिर्झाला ठिकाण होबार्ट खेळ जोडीदार नाडिया किचेनोक अंतिम फेरी प्रतिस्पर्धी शुआई पेंग व शुई झांग आवृत्ती २६ वी वेचक मुद्दे ऑलिम्पिक वर्षात सानियाकडून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत चांगली सुरुवात सानियाचे ४२ वे WTA दुहेरीचे जेतेपद २००७ ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय करंडक स्पर्धेनंतर प्रथम जेतेपद  २०१९ होबार्ट इंटरनॅशनल बाबत थोडक्यात विशेषता महिला टेनिस स्पर्धा २०१९ WTA टूरच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा भाग आयोजन मैदानी हार्ड कोर्टवर
2 वर्षापूर्वी
Current Affairs

रोम रँकिंग मालिकेत विनेश फोगटला सुवर्णपदक

रोम रँकिंग मालिकेत विनेश फोगटला सुवर्णपदक विनेश फोगटला रोम रँकिंग मालिकेत सुवर्णपदक वेचक मुद्दे विनेश फोगटला २०२० हंगामातील रोम रँकिंग मालिकेत पहिले सुवर्णपदक अंशु मलिकचे रोममध्ये ५७ किलो वजनी स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान रोम रँकिंग मालिका २०२० घोषणा संयुक्त जागतिक कुस्ती (United World Wrestling) कालावधी  १५ ते १८ जानेवारी २०२० समावेश फ्री स्टाईल महिला कुस्ती ग्रीको-रोमन कुस्ती शैली
2 वर्षापूर्वी
Current Affairs

अंशु मलिकला २०२० रोम रँकिंग मालिकेत रौप्यपदक

अंशु मलिकला २०२० रोम रँकिंग मालिकेत रौप्यपदक २०२० रोम रँकिंग मालिकेत अंशु मलिकला रौप्यपदक प्रकार महिला ५७ किलो वजनी गट फ्री स्टाईल पराभव नायजेरियन ओडुनायो अडेकुरोय १०-० गुणांमुळे रोम रँकिंग मालिका २०२० घोषणा संयुक्त जागतिक कुस्ती (United World Wrestling) कालावधी  १५ ते १८ जानेवारी २०२० समावेश फ्री स्टाईल महिला कुस्ती ग्रीको-रोमन कुस्ती शैली
2 वर्षापूर्वी
Current Affairs

आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट संघटनेच्या २०१९ च्या देशानुसार वार्षिक क्रमवारीमध्ये भारताला अव्वल स्थान

आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट संघटनेच्या २०१९ च्या देशानुसार वार्षिक क्रमवारीमध्ये भारताला अव्वल स्थान २०१९ च्या देशानुसार वार्षिक क्रमवारीमध्ये आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट संघटनेकडून भारताला अव्वल स्थान वेचक मुद्दे २०१९ मधील रायफल, पिस्तूल आणि शॉटगन ISSF वर्ल्ड कप मधील वार्षिक रँकिंगमध्ये भारताला अव्वल स्थान त्यानंतर क्रमवारीत चीन आणि अमेरिकेचा क्रमांक भारत: पदक प्राप्त एकूण ३० पदके २१ सुवर्ण, ६ रौप्य, ३ कांस्य इतर देश: पदके ११ सुवर्ण, १५ रौप्य, १८ कांस्य पदकांसह चीन दुसऱ्या स्थानावर ६ सुवर्ण, ६ रौप्य व ३ कांस्य पदकांसह यूएसए तिसऱ्या स्थानावर यादीतील प्रथम १० देश भारत चीन यूएसए रशिया इटली हंगेरी  क्रोएशिया  जर्मनी  ऑस्ट्रेलिया  झेक प्रजासत्ताक 
2 वर्षापूर्वी
Current Affairs

जसप्रीत बुमराह पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित

जसप्रीत बुमराह पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित २०१८-१९ सालाकरिता पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित झाला जसप्रीत बुमराह पुरस्कार वितरण ठिकाण मुंबई बीसीसीआय (BCCI) वार्षिक पुरस्कार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (Board of Control for Cricket in India - BCCI) सन्मान सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून गौरव  जसप्रीत बुमराह बद्दल थोडक्यात उल्लेखनीय कामगिरी सध्या जगातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या यादीत प्रथम क्रमांकाचे स्थान वेचक मुद्दे जानेवारी २०१८ मध्ये भारताच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍यादरम्यान बुमराहचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये ५ बळी टिपण्याची किमया हा टप्पा गाठणारा तो पहिला आणि एकमेव आशियाई गोलंदाज आत्तापर्यंत ५८ एकदिवसीय सामन्यांत १०३ बळी कसोटी क्रिकेटमध्ये ६२ बळी इतर पुरस्कार पॉली उम्रीगर पुरस्कार (महिला गट) पूनम यादव कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार कृष्णम्माचारी श्रीकांत अंजूम चोपडा दिलीप सरदेसाई पुरस्कार चेतेश्वर पुजारा २०१८-१९ या कालावधीत कसोटीत सर्वाधिक धावांकरिता पुरस्कार ८ कसोटी सामन्यांमध्ये ५२.०७  च्या सरासरीने ६७७ धावा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण (पुरुष गट) मयंक अगरवाल सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण (महिला गट) शेफाली वर्मा
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिप महिला ट्रॉफी' विजेता: लडाख

'राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिप महिला ट्रॉफी' विजेता: लडाख लडाख ठरला 'राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिप महिला ट्रॉफी' चा विजेता आवृत्ती ७ वी स्पर्धा आयोजन भारतीय आईस हॉकी असोसिएशन (Ice Hockey Association of India - IHAI) लडाख हिवाळी स्पोर्ट्स क्लब प्रतिस्पर्धी दिल्ली घडामोडी २ गोल नोंदवून स्पर्धेचा विजेता सहभागी राज्ये महाराष्ट्र लडाख चंडीगड दिल्ली आइस हॉकी असोसिएशन ऑफ इंडिया (Ice Hockey Association of India) बद्दल  विशेषता भारतातील आईस हॉकीची प्रशासकीय संस्था सध्याचे अध्यक्ष श्री. के. एल. कुमार आंतरराष्ट्रीय आईस हॉकी महासंघ सदस्यत्व २७ एप्रिल १९८९
2 वर्षापूर्वी
Current Affairs

महाराष्ट्र केसरी, २०२०: हर्षवर्धन सदगीर

महाराष्ट्र केसरी, २०२०: हर्षवर्धन सदगीर हर्षवर्धन सदगीर ठरला २०२० चा महाराष्ट्र केसरी ठिकाण शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे कालावधी ३-७ जानेवारी २०२० आवृत्ती ६३ वी प्रतिस्पर्धी शैलेश शेळके (लातूर) स्पर्धा आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटना पहिली आवृत्ती १९६१ सहभागी सुमारे १० विविध कुस्ती गट ९०० कुस्तीगीर वजनी गट ५७ कि.ग्रा. ६१ कि.ग्रा ६५ कि.ग्रा. ७० कि.ग्रा. ७४ कि.ग्रा. ७९ कि.ग्रा. ८६ कि.ग्रा. ९२ कि.ग्रा. ९७ कि.ग्रा. महाराष्ट्र केसरी (८६ ते १२५ किलो) 
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...