आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट संघटनेच्या २०१९ च्या देशानुसार वार्षिक क्रमवारीमध्ये भारताला अव्वल स्थान

Date : Jan 15, 2020 10:40 AM | Category : क्रीडा
आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट संघटनेच्या २०१९ च्या देशानुसार वार्षिक क्रमवारीमध्ये भारताला अव्वल स्थान
आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट संघटनेच्या २०१९ च्या देशानुसार वार्षिक क्रमवारीमध्ये भारताला अव्वल स्थान Img Src (LatestLY)

आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट संघटनेच्या २०१९ च्या देशानुसार वार्षिक क्रमवारीमध्ये भारताला अव्वल स्थान

 • २०१९ च्या देशानुसार वार्षिक क्रमवारीमध्ये आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट संघटनेकडून भारताला अव्वल स्थान

वेचक मुद्दे

 • २०१९ मधील रायफल, पिस्तूल आणि शॉटगन ISSF वर्ल्ड कप मधील वार्षिक रँकिंगमध्ये भारताला अव्वल स्थान

 • त्यानंतर क्रमवारीत चीन आणि अमेरिकेचा क्रमांक

भारत: पदक प्राप्त

 • एकूण ३० पदके

 • २१ सुवर्ण, ६ रौप्य, ३ कांस्य

इतर देश: पदके

 • ११ सुवर्ण, १५ रौप्य, १८ कांस्य पदकांसह चीन दुसऱ्या स्थानावर

 • ६ सुवर्ण, ६ रौप्य व ३ कांस्य पदकांसह यूएसए तिसऱ्या स्थानावर

यादीतील प्रथम १० देश

 • भारत

 • चीन

 • यूएसए

 • रशिया

 • इटली

 • हंगेरी 

 • क्रोएशिया 

 • जर्मनी 

 • ऑस्ट्रेलिया 

 • झेक प्रजासत्ताक 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.