'वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट ऑफ द इयर', २०१९ विजेतेपद: राणी रामपाल

Date : Jan 31, 2020 09:12 AM | Category : क्रीडा
'वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट ऑफ द इयर', २०१९ विजेतेपद: राणी रामपाल
'वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट ऑफ द इयर', २०१९ विजेतेपद: राणी रामपाल Img Src (Hindustan Times)

'वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट ऑफ द इयर', २०१९ विजेतेपद: राणी रामपाल

  • राणी रामपालला २०१९ च्या 'वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट ऑफ द इयर'चे विजेतेपद

वेचक मुद्दे

  • भारतीय महिला हॉकी टीमची खेळाडू

  • विजेतेपद मिळवणारी जगातील पहिली हॉकी खेळाडू

वर्षातील अ‍ॅथलीट पुरस्कार

  • मतदान प्रक्रियेद्वारे निवडलेल्या विजेत्यास मान

  • सामाजिक चिंता, कामगिरी आणि चांगल्या वागणुकीच्या बाबतीत उल्लेखनीय पुरस्कार

राणी रामपाल बद्दल थोडक्यात

प्रसिद्ध

  • भारतीय हॉकीची राणी (Queen of Indian Hockey)

राष्ट्रीय संघ प्रवेश

  • वयाच्या १५ व्या वर्षी

सद्यस्थिती

  • कर्णधार

सन्मान

  • पद्मश्री (२०२०)

पदक प्राप्ती

  • २००९ आशिया कपमध्ये रौप्य पदक

  • २०१० कॉमन वेल्थ गेम्स सहभाग

इतर खेळाडू

  • मतदान प्रक्रियेसाठी जगभरातील सुमारे २० खेळाडूंना नामांकन

  • युक्रेनियन कराटे खेळाडू स्टॅनिस्लाव्ह होरुनाला द्वितीय क्रमांक

  • कॅनेडियन अ‍ॅथलीट रिया स्टिनला तिसरे स्थान

आंतरराष्ट्रीय जागतिक खेळ संघटना (International World Games Association) बाबत थोडक्यात

  • आंतरराष्ट्रीय संघटना

  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची मान्यता

स्थापना

  • १९८०

सदस्य

  • ३७

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.