क्रीडा Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

महिला ट्वेंटी -२० विश्वचषक स्पर्धा २०२० विजेता: ऑस्ट्रेलिया

महिला ट्वेंटी -२० विश्वचषक स्पर्धा २०२० विजेता: ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया महिला ट्वेंटी -२० विश्वचषक स्पर्धा २०२० चा विजेता ठिकाण मेलबर्न, ऑस्ट्रेलिया वेचक मुद्दे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ट्वेंटी -२० विश्वचषक चषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला ट्वेंटी -२० स्पर्धांबाबत थोडक्यात प्रथम सुरुवात सर्वप्रथम २००३ मध्ये सुरु ठिकाण इंग्लंड सामना कालावधी टी -२० सामना ९० मिनिटांत पूर्ण होतो डावांदरम्यान १० मिनिटांचा ब्रेक असतो स्पर्धा आयोजन टी -२० स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (International Cricket Council - ICC) आयोजित २ वर्षातून एकदा आयोजन ICC बाबत थोडक्यात विस्तारित रूप ICC म्हणजेच International Cricket Council आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद विशेषता क्रिकेट सामन्यांसाठीचे प्रशासकीय मंडळ म्हणून कार्य करते स्थापना १९०९ आयोजित कार्यक्रम ICC टी -२० विश्वचषक महिला क्रिकेट विश्वचषक ICC चॅम्पियन्स ट्रॉफी १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
2 वर्षापूर्वी
Current Affairs

पहिल्या खेलो इंडिया हिंवाळी खेळ स्पर्धा काश्मीरमधील गुलमर्ग येथे सुरू

पहिल्या खेलो इंडिया हिंवाळी खेळ स्पर्धा काश्मीरमधील गुलमर्ग येथे सुरू काश्मीरमधील गुलमर्ग येथे पहिल्या खेलो इंडिया हिंवाळी खेळ स्पर्धा सुरू विशेषता पहिल्यांदाच अशा प्रकारच्या हिंवाळी खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे ठिकाण गुलमर्ग, काश्मीर कालावधी ७ ते ११ मार्च २०२० (५ दिवसीय) उद्घाटन श्री. किरेन रिजिजू (केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्री) खेळ आयोजन गुलमर्ग येथे दरवर्षी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करणे विचाराधीन वेचक मुद्दे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानदंडांवर आधारित प्रशिक्षण अकादमी स्थापन करणे अपेक्षित आहे अकादमीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांकडून खेळाडूंना प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे परिसंवाद आयोजन शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय गदौरा, गांदरबलच्या वतीने आयोजन कार्य युवा सक्रिय सहभाग: समाविष्ट बाबी एकता जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता Fit इंडिया प्रचार 'खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा'बाबत थोडक्यात पूर्व नाव खेलो इंडिया स्कूल गेम्स आयोजन कालावधी दरवर्षी जानेवारीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते कार्यक्रम: प्रथम आवृत्ती २०१८ कार्यक्रम: अलीकडील आवृत्ती २०२०
2 वर्षापूर्वी
Current Affairs

मेक्सिकन ओपन स्पर्धा, २०२० जेतेपद: राफेल नदाल

मेक्सिकन ओपन स्पर्धा, २०२० जेतेपद: राफेल नदाल राफेल नदालला मेक्सिकन ओपन स्पर्धा, २०२० चे जेतेपद प्राप्त ठिकाण मेक्सिको प्रतिस्पर्धी खेळाडू टेलर फ्रिट्झ स्पर्धा निकाल सरळ सेटमध्ये ६-३, ६-२ ने पराभूत करण्याची कामगिरी विजेतेपद आवृत्ती ८५ वे विजेतेपद इतर बाबी: महिला खेळ महिलांच्या अंतिम फेरीत ७ व्या मानांकित हीथ वॉटसनकडून लेला फर्नांडिज पराभूत ३ वर्षांत पहिले WTA विजेतेपद
2 वर्षापूर्वी
Current Affairs

हरियाणामध्ये ६८ व्या अखिल भारतीय पोलिस अ‍ॅथलेटिक चँपियनशिपला प्रारंभ

हरियाणामध्ये ६८ व्या अखिल भारतीय पोलिस अ‍ॅथलेटिक चँपियनशिपला प्रारंभ ६८ व्या अखिल भारतीय पोलिस अ‍ॅथलेटिक चँपियनशिपला हरियाणामध्ये प्रारंभ ठिकाण भानू (पंचकुला जिल्हा, हरियाणा) कालावधी ३ ते ७ मार्च २०२० (५ दिवसीय) उद्घाटन श्री. किरेन रिजीजू (केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री) घोषणा ठिकाण इंडो-तिबेट सीमा पोलीस (Indo-Tibetan Border Police - ITBP) प्राथमिक प्रशिक्षण केंद्र आवृत्ती ६८ वी ठळक बाबी ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्या १० मध्ये स्थान मिळवून देण्याचे ध्येय लक्ष बलस्थानाबाबत साहसी व क्रीडा उपक्रमांना चालना देण्याचे ITBP चे प्रयत्न ITBP कडून खेळांच्या संचालनासाठी नोडल एजन्सी बनवण्याचे प्रयत्न प्रशिक्षण सुरू देशभरातील २४४ भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India - SAI) प्रशिक्षण केंद्रांवर वेचक मुद्दे सरकारमार्फत सैन्यात क्रीडा प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारच्या काही SAI विस्तार बाबी राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याचे प्रयत्न SAI आता राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रांवर अधिक लक्ष केंद्रित करणार
2 वर्षापूर्वी
Current Affairs

कनिष्ठ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा, २०२१ आयोजक: भारत

कनिष्ठ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा, २०२१ आयोजक: भारत भारत करणार कनिष्ठ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा, २०२१ चे आयोजन घोषणा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ ठिकाण लॉसन, स्वित्झर्लंड स्पर्धा आयोजक भारत वेचक बाबी २०१६ मध्ये पार पडलेल्या प्रतिष्ठित स्पर्धेनंतर भारतात दुसऱ्यांदा आयोजन 'आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघा'बाबत थोडक्यात स्थापना ७ जानेवारी १९२४ मुख्यालय लॉसन, स्वित्झर्लंड मुख्य कार्यकारी अधिकारी थिअरी वेल सहयोगी सदस्य १३७ 'भारतीय हॉकी'बाबत थोडक्यात मुख्यालय दिल्ली स्थापना २० मे २००९ अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद संलग्नता आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ
2 वर्षापूर्वी
Current Affairs

हरियाणाचा भालाफेकपटू अमित दहीयावर नाडाकडून ४ वर्षांची बंदी

हरियाणाचा भालाफेकपटू अमित दहीयावर नाडाकडून ४ वर्षांची बंदी नाडाकडून हरियाणाचा भालाफेकपटू अमित दहीयावर ४ वर्षांची बंदी वेचक मुद्दे राष्ट्रीय डोपिंग विरोधी संघटनेकडून (नाडा) कारवाई हरियाणाचा भालाफेकपटू अमित दहीयावर ४ वर्षांची बंदी ठळक बाबी सोनीपत येथील SAI केंद्रात आयोजित स्पर्धेत घटना २०१९ मधील दुसऱ्या खुल्या राष्ट्रीय भालाफेक चॅम्पियनशिप स्पर्धेदरम्यान घडामोडी नमुना संकलन टाळण्याचा आरोप अधिकाऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी बंदी निर्णय नाडाच्या डोपिंगविरोधी शिस्त पॅनेलकडून (Anti-Doping Disciplinary Panel - ADDP) राष्ट्रीय डोपिंग विरोधी संघटना (National Anti-Doping Agency - NADA) बद्दल थोडक्यात स्थापना २००५ संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत मुख्यालय नवी दिल्ली ब्रीद वाक्य प्रामाणिक / न्याय्य खेळा (Play fair) प्रतिनिधी वैज्ञानिक भारतीय ऑलिम्पिक संघटना (Indian Olympic Association - IOA) प्रतिनिधी जबाबदारी देशातील सर्व क्रीडा प्रकारातील उत्तेजक द्रव्य नियंत्रण कार्यक्रम देखरेख प्रोत्साहन व समन्वय कार्य जागतिक डोपिंगविरोधी संघटनेला अनुकूल डोपिंग-विरोधी नियम आणि धोरणे यांचा अवलंब आणि अंमल करार  डोपिंगविरोधी संशोधन आणि शिक्षणाला प्रोत्साहन WADA व्यतिरिक्त इतर डोपिंग-विरोधी संघटनांना सहकार्य
2 वर्षापूर्वी
Current Affairs

२०२२ च्या महिला आशिया चषक स्पर्धेसाठी आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनकडून भारताची निवड

२०२२ च्या महिला आशिया चषक स्पर्धेसाठी आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनकडून भारताची निवड आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनकडून २०२२ च्या महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारताची निवड घोषणा महिला समिती, आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन उद्देश जास्तीत जास्त खेळाची जाहिरात करणे  समिती आयोजन ठिकाण क्वालालंपूर , मलेशिया इतर प्रतिस्पर्धी उमेदवार चीन तैवान उझबेकिस्तान भारत: नियोजित ठिकाणे डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम ट्रान्स स्टॅडिया अरेना फातोर्डा स्टेडियम यजमानपद पार्श्वभूमी महिलांच्या खेळ विकासासाठी भारताची कटिबद्धता भारत: गत आयोजन २०१६ मधील १६ वर्षांखालील आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन स्पर्धा २०१७ मधील १७ वर्षांखालील फिफा वर्ल्ड कप
2 वर्षापूर्वी
Current Affairs

कमल, साथियानला 'वर्ल्ड टूर हंगेरियन ओपन'मध्ये रौप्यपदक

कमल, साथियानला 'वर्ल्ड टूर हंगेरियन ओपन'मध्ये रौप्यपदक 'वर्ल्ड टूर हंगेरियन ओपन'मध्ये कमल, साथियानला रौप्यपदक ठिकाण बुडापेस्ट, हंगेरी वेचक मुद्दे भारतीय पुरुष दुहेरीत अचंता शरथ कमल आणि ज्ञानसेकर साथियान या जोडीला पुरुष दुहेरी प्रकारात रौप्यपदक आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या ( International Table Tennis Federation - ITTF) वर्ल्ड टूर हंगेरियन ओपन स्पर्धेत पदक विजेते बेनेडिक्ट डूडा (जर्मनी) पॅट्रिक फ्रान्झिस्का (जर्मनी) विशेषता शरथ कमलने स्पर्धेत पदक जिंकण्याची दुसरी वेळ स्पर्धा निकाल पुरुष एकेरी टोमोकॅझू हरिमोटो (जपान) महिला एकेरी मीमा इटो (जपान) पुरुष दुहेरी बेनेडिक्ट डूडा (जर्मनी) पॅट्रिक फ्रान्झिस्का (जर्मनी) महिला दुहेरी मीयू हिरानो (जपान) कासुमी इशिकावा (जपान) 'हंगेरियन ओपन' स्पर्धेबाबत थोडक्यात स्थापना २०१० आयोजन बुडापेस्ट, हंगेरी सुरुवात २०१५ सद्यस्थिती ITTF वर्ल्डचा एक भाग
2 वर्षापूर्वी
Current Affairs

प्रथम खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स होणार भुवनेश्वर येथे

प्रथम खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स होणार भुवनेश्वर येथे भुवनेश्वर येथे होणार प्रथम खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स ठिकाण भुवनेश्वर अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग १७ प्रकारांत १५९ विद्यापीठांमधील ३४०० हून अधिक अ‍ॅथलीट या प्रकारातील पहिलेच आयोजन १७ खेळ समाविष्ट खेळ बॅडमिंटन कुस्ती बास्केटबॉल हॉकी रग्बी व्हॉली बॉल कबड्डी  फुटबॉल टेबल टेनिस अ‍ॅथलेटिक्स तिरंदाजी बॉक्सिंग वजन उचलणे पोहणे 'खेलो इंडिया'बाबत थोडक्यात सुरुवात २०१८ विशेषता क्रीडा विकास राष्ट्रीय कार्यक्रम आयोजन युवा कार्य व क्रीडा मंत्रालय मुख्य उद्दिष्ट तळागाळातील स्तरावर क्रीडा संस्कृती वाढविणे आवृत्ती दरवर्षी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१७ वर्षांखालील फिफा महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे नवी मुंबईत आयोजन

१७ वर्षांखालील फिफा महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे नवी मुंबईत आयोजन नवी मुंबईत १७ वर्षांखालील फिफा महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन कालावधी २ ते २१ नोव्हेंबर २०२० आयोजक भारत स्पर्धा: आयोजन ठिकाणे अहमदाबाद भुवनेश्वर गुवाहाटी कोलकाता नवी मुंबई अंतिम सामना दिनांक २१ नोव्हेंबर ठिकाण नवी मुंबई घोषणा आयोजक समिती संघ आणि सामने १६ संघ ३२ सामने विश्वचषक २०२० अधिकृत घोषणा  किक ऑफ द ड्रीम (Kick off the Dream)
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...