प्रथम खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स होणार भुवनेश्वर येथे

Date : Feb 25, 2020 06:42 AM | Category : क्रीडा
प्रथम खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स होणार भुवनेश्वर येथे
प्रथम खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स होणार भुवनेश्वर येथे Img Src (Pennews)

प्रथम खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स होणार भुवनेश्वर येथे

 • भुवनेश्वर येथे होणार प्रथम खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स

ठिकाण

 • भुवनेश्वर

अनावरण

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून

सहभाग

 • १७ प्रकारांत १५९ विद्यापीठांमधील ३४०० हून अधिक अ‍ॅथलीट

 • या प्रकारातील पहिलेच

आयोजन

 • १७ खेळ

समाविष्ट खेळ

 • बॅडमिंटन

 • कुस्ती

 • बास्केटबॉल

 • हॉकी

 • रग्बी

 • व्हॉली बॉल

 • कबड्डी 

 • फुटबॉल

 • टेबल टेनिस

 • अ‍ॅथलेटिक्स

 • तिरंदाजी

 • बॉक्सिंग

 • वजन उचलणे

 • पोहणे

'खेलो इंडिया'बाबत थोडक्यात

सुरुवात

 • २०१८

विशेषता

 • क्रीडा विकास राष्ट्रीय कार्यक्रम

आयोजन

 • युवा कार्य व क्रीडा मंत्रालय

मुख्य उद्दिष्ट

 • तळागाळातील स्तरावर क्रीडा संस्कृती वाढविणे

आवृत्ती

 • दरवर्षी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.